शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali Bhaubeej Rangoli : भाऊबीजेला कमी वेळात काढता येतील अशा १० आकर्षक रांगोळ्या; सुंदर रांगोळ्यांनी सजेल दार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 12:48 PM

1 / 10
दिपावलीचा (Diwali 2024) शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज (Bhaiduj). भाऊबीज हा बहिण भावाच्या नात्यातील प्रेम वाढवणारा सण. या दिवशी तुम्ही दारासमोर सुंदर सुंदर रांगोळ्या काढू शकता. (Diwali Bhaubij Rangoli)
2 / 10
भाऊबीजेच्या दिवशी रांगोळीनं घर सजलेले दिसावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या सोप्या, आकर्षक रांगोळ्या काढू शकता.
3 / 10
या रांगोळ्यांमध्ये तुम्ही बहिण भावाचे चित्र किंवा हॅप्पी भाऊबीज असा संदेश लिहू शकता.
4 / 10
भाऊ बहिणीला गिफ्ट देतानाचे चित्रही काढू शकता.
5 / 10
भाऊबिजेची सोपी रांगोळी काढण्यासाठी तुम्ही रांगोळीच्या ठश्याचा वापर करू शकता.
6 / 10
आजूबाजूला दिवे काढून मधोमध दिवाळीचा संदेश लिहू शकता.
7 / 10
भाऊबिजेची अशी रांगोळी तुम्ही अगदी 5 ते 10 मिनिटांत काढू शकता.
8 / 10
या रांगोळीत तुम्ही औक्षणाचं ताटसुद्धा काढू शकता.
9 / 10
रांगोळीत तोरण, फुलं, कंदील याचे चित्र काढले तरी सुंदर दिसेल.
10 / 10
(Image Credit- Social Media)
टॅग्स :Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीDiwaliदिवाळी 2024