Diwali Dhanteras Rangoli : Dhanteras Special Rangoli Designs How To Drow Rangoli For Dhanteras
Diwali Dhanteras Rangoli : धनत्रयोदशीला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळ्या; पाहा सायंकाळी काढता येतील अशा खास रांगोळ्य By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 8:26 PM1 / 11धनत्रयोदशी हा दिपावलीचा दुसरा दिवस (Dhanteras Special Rangoli Designs). या दिवसापासून खऱ्या दिवाळीची सुरूवात होते. धनत्रयोदशीला दारापुढे तुम्ही रांगोळी काढण्याच्या विचारात असाल तर या सोप्या रांगोळी डिजाईन्स तुमच्यासाठी उपयोगी ठरतील.2 / 11धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही या सोप्या, सुंदर रांगोळ्या काढू शकता आणि दिव्यांनी सुंदर सजावट करू शकता.3 / 11या रांगाळीत तुम्ही सोन्याच्या कॉईन्सनी भरलेला घडा, लक्ष्मीची पाऊलं काढू शकता. 4 / 11या रांगोळीत तुम्ही तुम्हाला आवडणारे सुंदर रंग भरू शकता.5 / 11धनत्रयोदशीची रांगोळी काढल्यानंतर उंबरठाही खुलून दिसेल.6 / 11कॉईन्स, बांगड्यांचा वापर करून तुम्ही सुंदर अशी रांगोळी काढू शकता. 7 / 11या रांगोळीत कळससुद्धा चांगला दिसेल. त्यावर स्वास्तिक काढू शकता.8 / 11रांगोळीच्या मधोमध तुम्ही लक्ष्मीची पाऊलं काढू शकता.9 / 11लक्ष्माची पाऊलं आणि स्वास्तिक असं कॉम्बिनेशन चांगलं दिसेल.10 / 11मोर आणि मोराची पिसं काढून तुम्ही त्यावर शुभ धनत्रयोदशी असा संदेश लिहू शकता. 11 / 11देव्हाऱ्याच्या पुढे किंवा दरवाज्यात काढण्यासाठी या रांगोळी डिजाईन्स उत्तम आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications