Diwali Jewellery Shopping : Gold jhumka design new model new jhumka design
Jhumka Designs Ideas : दिवाळीसाठी गोल्ड झुमक्यांच्या 20 पेक्षा जास्त नव्या डिझाईन्स; पाहूनच प्रेमात पडाल इतके सुंदर By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 11:47 AM1 / 13दिवाळी (Diwali 2023) म्हटलं की दागिन्यांची खरेदी आलीच. यंदा कानातल्यांच्या नवीन डिजाईन्स दिवाळीला खरेदी करू शकता. सण-उत्सवांच्या वेळेस साडीवर झुमके घातले जातात. झुमके घातल्याने चेहरा अधिकच उठून दिसतो. (Golden Zumka Patterns)2 / 13या झुमक्यांच्या डिजाईन्स तुम्हाला गोल्ड प्लेटेड, वन ग्रॅम गोल्ड किंवा आर्टिफिशियल उपलब्ध होतील. तुम्ही आवडीनुसार या डिजाईन्स बनवूनही घेऊ शकता. (Gold jhumka design new model)3 / 13या सुंदर डिजाईन्सचे झुमके तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेऊ शकता. पण ज्वलेरीच्या शॉपमध्ये जाऊन खरेदी केलेलं कधीही उत्तम. यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. 4 / 13जर तुम्ही रोज वापरण्यासाठी झुमके घेत असाल तर थोडे नाजूक डिजाईन्सचे पाहा किंवा कधीतरी वापरण्यासाठी पाहत असाल तर जड डिजाईन्सची निवड करू शकता.5 / 13कानातल्या झुमक्यांचे एकूण ८ प्रकार असतात यात क्लस्टर, ड्रॉप, हूप, हेलो यांचा समावेश आहेत.6 / 13ज्यांच्या कानांची त्वचा खूपच नाजूक असते त्यांनी जास्त जड झुमके घालू नये. यामुळे कानाचे छिद्र फाटू शकते. 7 / 13जवळपास ६ ते ८ ग्राममध्ये तुम्ही सुंदर, फॅशनेबल झुमके घेऊ शकता. 8 / 13झुमक्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स उपलब्ध होतील. लांबट- पट्टी वाले, जाळीवाळे यापैकी तुम्ही तुम्हाला आवडते निवडू शकता.9 / 13कानांना त्रास होऊ नये यासाठी आधी मॉईश्चराईजर लावून मग कानात झुमके घाला. जेणेकरून कानांची त्वचा लाल होणार नाही.10 / 13फुलांच्या डिजाईन्सचे झुमकेसुद्धा आकर्षक दिसतात. खाली मोती असतील तर त्याची अधिकच शोभा वाढेल.11 / 13काढापदराच्या साड्यांवर असे झुमके तुमचा लूक अधिकच खुलवतील.12 / 13डबल लेअर्सचे कानातले घातल्याने चेहरा खुलून येतो. यामुळे तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरजच लागणार नाही. 13 / 13(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications