शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळी विशेष : ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० युनिक डिजाईन्स-नवे पॅटर्न्स वाढवतील साडीची शोभा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 3:22 PM

1 / 10
दिवाळीत (Diwali 2024) सर्वांनाच नवनवीन साड्या नेसायला आवडतं. आजकाल काठापदराच्या साड्यांबरोबरच ओरगेंजा साड्या, प्लेन साड्या, कॉटन साड्यांचा क्रेझ वाढला आहे. या साड्यांवर गोल गळ्याचे कॉमन ब्लाऊज शिवण्यापेक्षा तुम्ही नवीन पॅटर्नचे ब्लाऊज शिवू शकता. (Back Blouse Designs Latest)
2 / 10
ब्लाऊजचा मागचा गळा जितका सुंदर असतो तितकाच लूक खुलून येतो. ब्लाऊजचा मागचा गळा नेहमी गोल न शिवता तुम्ही काही खास पॅटर्न्स ट्राय करू शकता. (Diwali Special Latest Blouse Patterns)
3 / 10
जर तुम्ही लॉग्न स्लिव्हजचं ब्लाऊज शिवणार असाल तर त्या मागे सिंपल डिजाईन घ्या आणि सेम कापडाची पट्टी लावा.
4 / 10
टिकल्यांनी भरलेले ब्लाऊज पिस असेल तर तुम्ही त्याला मागून आकर्षक गोंडा, लटकन लावू शकता आणि गळा छोटा ठेवू शकता.
5 / 10
ब्लाऊजच्या गळ्यात मध्ये नेट लावून ब्रॉच लावल्यास पाठ अधिक उठून दिसते.
6 / 10
जर तुम्हाला भरलेली डिजाईन हवी असेल तर तुम्ही एकाच ब्लाऊजमध्ये 2 पॅटर्न शिवायला सांगू शकता.
7 / 10
ब्लाऊच्या मागच्या गळ्याला फुलाप्रमाणे आकार देऊन ओपन जागा ठेवल्यास सुंदर दिसते.
8 / 10
जर तुम्हाला डिप नेक डिजाईन्स आवडत असतील तर या प्रकारचा व्ही नेक शिवून आऊटलाईनला छोटे बॉल्स तयार करू शकता.
9 / 10
प्लेन साडी आणि हेवी बॉर्डर असेल तर हे ब्लाऊज पॅटर्न उठून दिसेल.
10 / 10
जर मागचा गळा जास्त ओपन नको असेल मधोमध जाळीदार नॉड्सची डिजाईन तुम्ही शिवू शकता.
टॅग्स :ShoppingखरेदीDiwaliदिवाळी 2024fashionफॅशन