Diwali Special Indian Bun Hairstyle For Diwali Festival : Bun Hairstyle For Saree Look
Bun Hairstyle For Diwali : दिवाळीत ५ मिनिटांत करता येतील अशा १० सोप्या हेअरस्टाईल्स; साडी लूक होईल परफेक्ट By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 3:02 PM1 / 10दिवाळीच्या दिवसांत प्रत्येक महिलेला साडी नेसण्याचा मोह होतो. साडी नेसल्यानंतर मराठमोळा-पारंपारीक लूक मिळतो. साडीवर नेहमीच मोकळे केस ठेवण्यापेक्षा किंवा रबर लावण्याऐवजी तुम्ही केसांचा सुंदर असा बन बांधू शकता.(Diwali Special Indian Bun Hairstyle)2 / 10दिवाळीत नवीन साड्यांवर ट्राय करता येतील अशा काही सोप्या बन हेअरस्टाईल्स पाहूया. ज्यामुळे तुम्हाला टिपिकल लूक मिळणार नाही.3 / 10काठापदराच्या साडीवर तुम्ही या बन हेअरस्टाईल्स करू शकता. लो बन कोणत्याही साडीवर छान दिसेल.4 / 10 बन बांधल्यानंतर तुम्ही मोगऱ्याचा फुलांचा गजरा किंवा गुलाबाच्या फुलानं लूक खूलवू शकता. 5 / 10आजकाल बाजारात वेगवेगळे हेअर ब्रोच मिळत आहेत. हे हेअर ब्रोच लावून तुम्ही एलिगंट दिसाल.6 / 10बन बांधल्यानंतर तुमच्या ब्लाऊजचं पॅटर्नसुद्धा व्यवस्थित दिसेल. 7 / 10फ्रंट ब्राईडेट मेसी हेअर बन, फिशटेल ब्राईडेड बन, लूज साईड बन या प्रकार तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता. 8 / 10जर तुम्हाला आर्टिफिशियल फुलं आवडत असतील तर तुम्ही लहान साईजचे फुलांच्या डिजाईनचे क्लिप्स केसांमध्ये लावू शकता.9 / 10बारीक जिप्सीची फुलं तुम्हाला फुल मार्केटमध्ये मिळतील. या फुलांचा बन नेहमीपेक्षा वेगळा दिसेल.10 / 10केसांची वेणी घालताना तुम्ही यावर बारीक फुलांनी सजावट करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications