Diwali Special Latest Blouse Designs : Latest Blouse Designs Unique Patterns Stylish Sleeves
दिवाळी स्पेशल : फॅशनेबल स्लिव्हजचे १० युनिक डिझाइन्स! पाहा एक से एक पॅटर्न-शिवा फॅशनेबल ब्लाऊज By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 5:38 PM1 / 10दिवाळीच्या सणाला सर्वचजण नवीन कपड्यांची खरेदी करतात. बऱ्याच स्त्रिया साड्या विकत घेतात. नवीन साड्यांवर शोभतील असे सुंदर ब्लाऊज पॅटर्न्स तुम्ही ट्राय करू शकता. सतत टिपिकल पॅटर्नचे ब्लाऊज शिवल्यास हवा तसा युनिक लूक मिळत नाही. (Latest Blouse Designs Unique Patterns)2 / 10नेटची साडी असो किंवा काठापदराची तुम्ही अशा युनिक पॅटर्नचे स्लिव्हज डिजाईन्स शिवू शकता. फ्रिलचे हात किंवा बलून स्टाईलचे हात उठून दिसतात. 3 / 10व्ही नेक आणि लॉन्ग स्लिव्हज फ्रिलचे हात तुम्ही शिवू शकता. 4 / 10जर तुम्ही स्लिव्हजलेस ब्लाऊज घालणं पसंत करत असाल तर या पॅटर्नचं ब्लाऊज तुमच्यावर फार उठून दिसेल.5 / 10फ्रिलच्या हातांवर खाली लांब हातांचे पॅटर्नही शोभून दिसेल. 6 / 10फुग्यांच्या हातांना तुम्ही खड्यांच्या पॅटर्नची लेस लावू शकता ज्यामुळे बाह्या अधिकच शोभून दिसतील. 7 / 10नेटच्या कापडावर हे नवीन ब्लाऊज डिजाईन्स तुम्ही ट्राय करू शकता. 8 / 10बोट नेक पॅटर्नवर लांब हात चांगलेच शोभून दिसतात. 9 / 10तुम्ही लग्नसमारंभासाठी असं ब्लाऊज शिवू शकता किंवा साडी प्लेन असेल तर ब्लाऊजवर असं वर्क शिवून घ्या.10 / 10व्हि नेक आणि नेकचे फुग्यांचे हात शोभून दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications