शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोज वापरण्यासाठी सोन्याचे सुंदर-नाजूक ब्रेसलेट घ्या, पाहा ८ कमी वजनाचे ट्रेंडी डिजाईन्स, हातावर दिसेल शोभून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 3:22 PM

1 / 8
नेहमी हातात बांगड्या घालणं शक्त होत नाही. अशावेळी बऱ्याचजणी हातात ब्रेसलेट घालतात. ब्रेसलेट घातल्यानं हात सुंदर दिसतो, इतकंच नाही तर लाईटवेट ब्रेसलेटमुळे हातात काहीतरी जड घातल्याचा फिलसुद्धा येत नाही. (Gold bracelet for Women)
2 / 8
तुम्ही कडा किंवा चेन पॅटर्नमध्ये ब्रेलसेट घालू शकता. चेन लॉक असणाऱ्या ब्रेसलेट्सच्या काही डिजाईन्स पाहूया.
3 / 8
१ ग्रॅमपासून ते ४ ते ५ ग्रॅमपर्यंत तुम्हाला सोन्याचे सुंदर डिजाईन्स पाहायला मिळतील.
4 / 8
हे ब्रेसलेट पारंपारीक असो किंवा ऑफिसवेअर कोणत्याही आऊटफिटवर मॅच होतील.
5 / 8
ब्रेसलेटच्या मधल्या भागत व्हाईट स्टोन, बटरफ्लाय किंवा फुलांची डिजाईन असलेले पॅटर्न तुम्ही निडू शकता.
6 / 8
स्टोन आणि गोल्डचे कॉम्बिनेशन असलेले ब्रेसलेट्सही सुंदर दिसतात.
7 / 8
जर तुम्ही गोल्ड घड्याळ घालणार असाल तर घड्याळाच्या पुढे हे नाजूक ब्रेसलेट घालू शकता.
8 / 8
पार्टी किंवा कोणत्याही खास प्रसंगांना तुम्ही हे ब्रेसलेट घालू शकता.
टॅग्स :Shoppingखरेदीfashionफॅशन