Health Benefits Of Eating Kala Chana in Snacks : Health Benefits of Snacking on Roasted Chana
पोट सुटलंय, कंबरेचा घेर वाढलाय? संध्याकाळच्यावेळी वाटीभर काळे चणे खा-झरझर घटेल वजन By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 5:56 PM1 / 8लठ्ठपणा कमी करण्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. वाढत्या वयात वजन वाढू नये म्हणून सोप्या टिप्स फॉलो करू शकता. (Health Benefits Of Eating Kala Chana in Snacks) 2 / 8संध्याकाळच्यावेळी आहारात चण्यांचा समावेश केला वजन नियंत्रणात राहील आणि तब्येतीचे विकारही उद्भवणार नाहीत. नाश्त्याला काळ्या चण्याचे सेवन करू शकता. ज्यामुळे चरबी वाढणार नाही. (Health Benefits of Snacking on Roasted Chana)3 / 8काळ्या चण्यांमध्ये फायबर्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, व्हिटामीन्स मोठ्या प्रमाणात असते. संध्याकाळच्यावेळी वजन कमी करण्यासाठी तुम्ही काळ्या चण्यांचे सेवन करू शकता. 4 / 8काळे चणे खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं आणि भूकही लागत नाही. जर तुम्हाला हेवी खाण्याचे मन नसेल तर तुम्ही रात्रीच्यावेळी कमीत कमी खाऊ शकता. संध्याकाळच्यावेळी नाश्त्याला हे पदार्थ खाल्ले तर सॅलेडच्या स्वरूपात खाऊ शकतात.5 / 8काळ्या चण्यांमध्ये काळ्या चण्यांमध्ये आयर्न असते. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी याचे सेवन फायदेशीर ठरते. एनिमियाने ग्रासित असलेल्या लोकांनी काळ्या चण्यांचे सेवन करायला हवे.6 / 8काळ्या चण्याचे सेवन केल्याने डोळे चांगले राहतात. याशिवाय डोळ्यांची क्षमता मजबूत होते, स्मरणशक्ती वाढते. 7 / 8पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी डायजेशन चांगले राहते. चण्यांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त होते. फायबर्सचे प्रमाण जास्त असेल तर पचनक्रिया चांगली राहते. 8 / 8काळ्या चण्यांचे सेवन केल्यानं ब्लड शुगर नियंत्रणात राहते. खूप कमी लोकांना मााहीत आहे की काळ्या चण्यांमध्ये शरीरातील एक्स्ट्रा ग्लुकोजचे प्रमाण डायबिटीस कंट्रोलमध्ये राहते. आणखी वाचा Subscribe to Notifications