शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्यातून एकदा चेहऱ्याला लावा 'हा' खास बर्फ, टॅनिंग जाऊन त्वचेवर येईल मस्त सोनेरी ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2024 9:04 AM

1 / 7
पार्लरमध्ये जाऊन फेशियल, क्लिनअप करायला वेळ नसेल तर हा एकदम सोपा उपाय करा..
2 / 7
हा उपाय करण्यासाठी आपल्याला स्वयंपाक घरात अगदी सहज मिळणाऱ्या काही पदार्थांचा वापर करायचा आहे.
3 / 7
त्यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे तांदळाचं पीठ घ्या.
4 / 7
त्यामध्ये २ टीस्पून मध टाका.
5 / 7
त्या मिश्रणात आता एखाद्या बटाट्याचा रस करून टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि आईस ट्रेमध्ये टाकून त्याचा बर्फ तयार करा.
6 / 7
या बर्फाने आठवड्यातून एकदा चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचेवरचं टॅनिंग कमी होऊन त्वचेवर छानसा ग्लो येईल.
7 / 7
तसेच कमी वयात येणाऱ्या सुरकुत्यांचे प्रमाणही खूप कमी होईल...
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडी