शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

व्हॅलेन्टाईन्स डे ला स्पेशल दिसायचंय? बॉलीवूड सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स- करा एकदम 'किलर' लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2024 9:13 AM

1 / 9
व्हॅलेंटाईन्स डे साठी डेटवर जाताना ड्रेस कसा घालावा किंवा साडी नेसायची तर कोणती नेसावी, कसा मेकअप करावा यासारखे बरेच प्रश्न पडले असतील तर बॉलीवूड अभिनेत्रींचे हे काही हॉट रेड लूक एकदा बघाच.
2 / 9
सध्या सेक्वीन वर्कची खूप फॅशन आहे. अशी सॅक्वीन वर्कची साडी आणि त्यावर स्लीव्हलेस ब्लाऊज असा लूकही एकदम हटके दिसेल.
3 / 9
व्हॅलेटाईन्स डे स्पेशल पार्टीला जाणार असाल तर असा एखादा सुंदर वनपीसही छान दिसेल.
4 / 9
हा बघा रकुल प्रीतचा एक छानसा लूक. असा साधाच ड्रेस असला तरी तो खूप छान पद्धतीने कॅरी करता येतो.
5 / 9
लाँग ड्राईव्ह, डिनर असा प्लॅन असेल तर अनन्या पांडेसारखा असा शॉर्ट वनपीसही तुम्ही घेऊ शकता..
6 / 9
इंडियन वेअर किंवा ट्रॅडिशनल कपडे घालावे वाटत आहेत, पण तेही थोडे क्लासिक आणि हटके लूक देणारे पाहिजेत असतील तर असे काही कपडे ट्राय करा.
7 / 9
श्रद्धा कपूरचा हा लाल रंगाचा जम्पसूट बघा.. असं काही वेगळंही छान दिसेल.
8 / 9
असा एकदम झकास लुक करूनही तुम्ही डेटवर जाऊ शकता. आधी ऑफिस आणि नंतर डेट असा प्रोग्राम असेल तर हा ड्रेस एकदम परफेक्ट आहे
9 / 9
साडी, वन पीस असं काही घालायचं नसेल तर असा साधा लाल रंगाचा शर्ट किंवा टी-शर्ट आणि त्यासोबत रेड किंवा ब्लॅक जीन्स अशा कपड्यांमध्येही तुम्ही खूप स्टायलिश दिसू शकता..
टॅग्स :fashionफॅशनValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेbollywoodबॉलिवूड