शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रात्री डोक्यात विचारांचा भुंगा-झोपच लागत नाही? झोपण्यापूर्वी करा ४ गोष्टी-शांत झोप लागेल सहज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 10:48 AM

1 / 8
रात्री लवकर झोप न येण्याची समस्या अनेकांना उद्भवते. आपल्यापैकी बरेच लोक लवकर झोपायला ट्राय करतात पण सकाळी लवकर जागच येत नाही. ना रात्री लवकर झोप येत. झोपता झोपता २ ते ३ वाजतात.
2 / 8
झोप पूर्ण न झाल्यामुळे थकवा येणं, स्ट्रेस येणं अशा समस्या उद्भवतात. डेली रूटीनमध्ये काही टिप्सचा समावेश करून तुम्ही लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करू शकता.
3 / 8
झोपण्याच्या आधी कोमट पाण्यानं अंघोळ करा. जेणेकरून शरीराचे तापमान स्थिर राहील २०१९ च्या एका रिपोर्टनुसार रात्री झोपण्याच्या १ ते २ तास आधी गरम पाण्याने अंघोळ करा ज्यामुळे झोप चांगली येईल
4 / 8
झोपायला जाण्याआधी फुट वॉश नक्की करा. फुट वॉश केल्यानं शरीराला आराम मिळतो. यानंतर तेलानं ४ ते ५ मिनिटं मसाज करा ज्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होईल.
5 / 8
सरळ झोपून डोकं खालच्या बाजूला ठेवा शरीराच्या या अस्वस्थ माईंड रिलॅक्स राहण्यास मदत होईल. असं केल्यानं ब्लड सर्क्युलेशन चांगले राहील ज्यामुळे तुमचे केस हेल्दी दिसतील.
6 / 8
सकाळ-संध्याकाळ व्यायाम करा. असं केल्यानं शरीर फिट राहण्यास मदत होईल. धावणं, हायकिंग, सायकलिंग किंवा वेट लिफ्टिंग करा. अशा आऊटडोअर एक्टिव्हीटीज केल्यानं तुम्हाला थकवा येणार नाही. याव्यतिरिक्त रात्रीचा आहार हलका घ्या.
7 / 8

8 / 8

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यLifestyleलाइफस्टाइल