शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आयब्रोजचे केस खूप पातळ झालेत? फक्त २ थेंब तेल या पद्धतीने लावा; घनदाट-लांब होतील केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 8:34 PM

1 / 7
आयब्रोजच्या चांगल्या शेपमुळे प्रत्येकाचंच सौंदर्य खुलून दिसतं. आयब्रोजचा शेप बिघडला तर संपूर्ण चेहऱ्याचा लूक बिघडतो. आयब्रोजचे केस लांब आणि दाट हवे असतील तर तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. ज्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढेल आणि सुंदर दिसाल.
2 / 7
पार्लर ट्रिटमेंट्स वारंवार घेतल्या तर संक्रमण होण्याचा धोका असतो. नॅच्युरल पद्धतीने आयब्रोजचे केस मोठे करण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करू शकता. एका आठवड्यात आयब्रोजचे केस वाढवण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया.
3 / 7
आठवड्यातभरात दाट आयब्रोज मिळवण्यासाठी रोज नियमित वेळा २ थेंब एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑईल आणि २ थेंब नारळाचे तेल मिसळा. यात एलोवेरा जेल मिसळा हे मिश्रण आपल्या आयब्रोजवर लावा.
4 / 7
व्हिटामीन ई तुमच्या केसांना दाट बनवू शकता. आयब्रोजच्या केसांना दाट काळे बनवण्यासाठी व्हिटामीन ई ची कॅप्सूलचा वपर करू शकता. व्हिटामीन ई कॅप्सूलमध्ये कॅस्टर ऑईलचे काही थेंब घाला. त्यानंतर 5 मिनिटांपर्यंत आयब्रोजना मसाज करा. त्यानंर 20 मिनिटांसाठी असंच ठेवून द्या. काही मिनिटांनंतर तुम्हाला फरत दिसेल.
5 / 7
सगळ्यांनाच माहिती आहे की कढीपत्ता केसांच्या आरोग्यासाठी चांगला असतो. आयब्रोजच्या ग्रोथसाठी उत्तम ठरते.
6 / 7
कढीपत्ता काही तासांसाठी पाण्यात ठेवून द्या. त्यानंतर पाणी उकळवून घ्या. आयब्रोजना रात्रभर लावलेले राहू द्या. सकाळी धुवून घ्या आठवड्यातून 4 वेळा हा उपाय केल्यास लवकरच चांगला परिणाम दिसून येईल.
7 / 7
कढीपत्त्याची पेस्ट किंवा कढीपत्त्याचे तेल दोन्हींचा वापर तुम्ही केसांसाठी करू शकता.
टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी