Summer Special: कॉटन- लिनन साड्यांमध्ये कसा करायचा आकर्षक लूक? बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2024 3:03 PM
1 / 9 उन्हाळ्यात हलक्या- फुलक्या कॉटन, लीनन साड्या हमखास नेसल्या जातात. पण या साड्या नेसल्या की स्टायलिश, आकर्षक लूक करता येत नाही, असा अनेकींचा समज असतो. 2 / 9 म्हणूनच आता बॉलीवूड अभिनेत्रींचे कॉटन, लिनन साड्यांमधील हे काही स्टायलिश, आकर्षक लूक बघाच.. 3 / 9 चंदेरी कॉटन प्रकारातली साडी आणि तिच्यावर बोट नेक ब्लाऊज असा लूकही तुम्हाला करता येईल. 4 / 9 एखाद्या कार्यक्रमासाठी स्लिव्हलेस ब्लाऊज घालून तुम्ही अशा पद्धतीने कॉटन साडी कॅरी करू शकता. कॉटन साडीवर शक्यतो ऑक्सिडाईज किंवा मोत्याचे दागिने घाला. 5 / 9 ऑफिससाठी अशा पद्धतीने साडी नेसणं एकदम डिसेंट, क्लासी लूक देणारं आहे. 6 / 9 एखादी फॉर्मल मिटिंग, फॉर्मल पार्टी किंवा छोटेखानी कार्यक्रमासाठी अशा पद्धतीने तयार होऊ शकता. 7 / 9 पुर्णपणे कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज घालूनही कॉटनची साडी छान उठून दिसते. 8 / 9 साधी हलकी- फुलकी कॉटनची साडी असली तर असा थोडा हटके, वेगळ्या पद्धतीने पदर घ्या. चारचौघांत उठून दिसाल. 9 / 9 कंगना रानौतचा हा लिनन साडीतला लूक उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट आहे. आणखी वाचा