How To Polish Silver Jewellery From Home Remedies Try This Simple Tips And Tricks
चांदीचे पैंजण काळे पडलेत? ३ ट्रिक्स, १५ मिनिटांत नव्यासारखे चमकतील पैंजण-दिवाळीसाठी खास! By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 9:01 PM1 / 7चांदीची ज्वलेरी सर्वांकडेच असते. चांदीची चेन, पैंजण आणि पेंडंट सर्वाधिक घातले जाते. यात अडचण अशी की हे लगेच काळे पडतात असं वाटतं की जुने झाले आहेत. चांदीचे दागिने बाहेरच्या वातावरणात गेल्यामुळे काळे पडतात. (How To Polish Silver Jewellery From Home Remedies Try This Simple Tips And Tricks)2 / 7चांदीचे पैंजण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं स्वच्छ करू शकता. चांदीचे दागिने स्वच्छ करण्याचे काही सोपे उपाय पाहूया.3 / 7कोणतीही चांदिची ज्वेलरी किंवा भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. बेकिंग सोडा पाण्यात व्यवस्थित मिसळून याची पेस्ट तयार आणि १५ ते २० मिनिटं भांड्यांना लावून तसंच ठेवून त्यानंतर गरम पाण्यानं दागिने स्वच्छ धुवून घ्या.4 / 7चांदीचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मिठाचा रस लावू शकता. एका वाटीत मीठ आणि त्यात लिंबू पिळून व्यवस्थित मिक्स करून घ्या. दागिन्यांवर १० ते १५ मिनिटं लावून तसंच ठेवा त्यांनतर गरम पाण्यानं धुवून घ्या. 5 / 7तुम्ही चांदीला नवीन ठेवण्यासाठी स्वंयपाकघरातील व्हिनेगर वापरू शकता. यात पाणी मिसळून व्यवस्थित लिक्विड तयार करा. 6 / 7यात ज्वेलरी १० ते १५ मिनिटांसाठी तशीच ठेवा नंतर गरम पाण्यानं धुवून घ्या.7 / 7या उपायानं दागिने उजळून नव्यासारखे दिसतील. याव्यतिरिक्त तुम्ही चांदीची पॉलिशसुद्धा करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications