Khan Saree Kurta Designs : Khan Saree Kurta Designs Latest Khan Saree Designs
खणाच्या साडीचे शिवा सुंदर कुर्ते; १० नवीन पॅटर्न, पारंपरिक कपड्यांतही मिळेल कमाल सुंदर लूक By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 4:40 PM1 / 11प्रत्येक महिलेल्या कपाटात एकतरी खणाची साडी असतेच. खणाच्या साडीचे तुम्ही सुंदर सुंदर ब्लाऊज शिवू शकता. रेडीमेड खणाचे ड्रेस घेण्यापेक्षा तुम्ही साडीचे शिवून घेतले तर अधिकच सुंदर दिसतील. (Khan Saree Kurta Designs)2 / 11खणाच्या कापडात तुम्हाला पारंपारीक आणि मॉडर्न असे दोन्ही लूक मिळतील.3 / 11शॉर्ट कुर्ती, लॉग्न कुर्ती किंवा पंजाबी ड्रेस, वन पीस असे अनेक पॅटर्न्स तुम्ही शिवू शकता. 4 / 11ए लाईन कुर्ता, अम्ब्रेल्ला घेर असलेले कुर्तेसुद्धा या पॅटर्नमध्ये चांगले दिसतील.5 / 11जर तुम्हाला कॉलर नेक आवडत असेल तर कॉलर नेकचे ब्लाऊज शिवू शकता. 6 / 11 सणासुधीला घालण्यासाठी किंवा खास प्रसंगांना घालण्यासाठी हा आऊटफिट मस्त आहे.7 / 11तुम्ही स्लिव्हजलेस पॅटर्न्समध्येही हे ब्लाऊज शिवून घेऊ शकता.8 / 11मराठी अभिनेत्रींचे खण साडी लूक फॉलो करून तुम्ही कोणत्याही रंगात हे पॅटर्न शिवू शकता.9 / 11जर साडीचे कापड जास्त मोठं असेल तर तुम्ही अख्खा सूट शिवून घेऊ शकता. 10 / 11यात तुम्हाला थ्री-फोर हातांचे पॅटर्नही सुंदर दिसेल.11 / 11(Image Credit-Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications