शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोज वापरण्यासाठी सिल्व्हर मंगळसुत्राचे आकर्षक, लेटेस्ट डिजाईन्स; पाहा, सुंदर-नाजूक पॅटर्न्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:34 PM

1 / 10
रोज वापरण्याासाठी सिल्व्हर मंगळसुत्र (Silver Mangalsutra) छान पर्याय आहेत. सिल्व्हर मंगळसुत्र तुम्ही कुर्ता, गाऊन, पंजाबी ड्रेस किंवा साडीवरही घालू शकता. सिल्व्हर मंगळसुत्राचे नवनवीन पॅटर्न्स सर्वांनाच घालायला आवडतील असे आहेत. ही मंगळसुत्र नाजूक तितकीच गळ्यात उठून दिसतात मंगळसुत्राचे लेटेस्ट पॅटर्न पाहूया. (Latest Designs of Silver Mangalsutra for Daily Use)
2 / 10
ऑनआईन किंवा कोणत्या ज्वेलरीच्या दुकानात तुम्हाला ही मंगळसुत्र उपलब्ध होतील. जर ऑनलाईन मंगळसुत्र विकत घेत असाल तर रिटन पॉलिसी समजून घेऊन मगच मंगळसुत्र विकत घ्या.
3 / 10
तुम्ही एखाद्या आर्टिफिशयल ज्वेलरीच्या दुकानातून ज्वेलरी विकत घेत असाल तर क्वालिटी चेक करून मगच मंगळसुत्र विकत घ्या.
4 / 10
मंगळसुत्रात तुम्हाला नवनवीन पॅटर्न्स उपलब्ध होतील. मोठे, मिडीयम, लहान साईजचे मंगळसुत्र २०० रूपयांपासून ते २०० रूपयांपर्यंत पाहायला मिळतील.
5 / 10
तुम्ही आपल्या आवडत्या डिजाईन्सचं मंगळसुत्र चांदी आणि काळ्या मण्यांमध्येही बनवून घेऊ शकता.
6 / 10
काळ्या साडीवर किंवा काळ्या रंगाच्या ड्रेसवर सिल्हर मंगळसुत्र अधिकच उठून दिसतात.
7 / 10
ऑफिसला जाताना जास्त हेवी दिसून येतील असे दागिने कोणालाच आवडत नाहीत. अशावेळी तुम्ही हे नाजूक सुंदर डिजाईन्स ट्राय करू शकता.
8 / 10
मंगळसुत्राचे पेंडंट तुम्ही आपल्या आवडीनुसार निवडू शकता. काहींना मोठं पेडंट आवडते तर काहींना छोटं पेडंट घालायला आवडते
9 / 10
मंगळसुत्रावर शोभतील असेल मॅचिंग कानातलेसुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील. २०० ते ३०० रूपयांत कानातल्यांसहित तुम्हाला मंगळसुत्र मिळतील.
10 / 10
(Image Credit- Social Media)
टॅग्स :jewelleryदागिनेShoppingखरेदीfashionफॅशन