Latest fashion bugadi designs, 8 tradional, stylish, trendy bugadi earring designs
ट्रॅडिशनल लूक देणारी स्टायलिश बुगडी घ्यायची? बघा लेटेस्ट फॅशनच्या ८ सुपरवॉव बुगडी डिझाईन्स... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2024 5:41 PM1 / 9हल्ली बुगडीची फॅशन खूप इन आहे. त्यामुळे कोणत्याही लहान मोठ्या कार्यक्रमांसाठी तयार झालं की हल्ली बऱ्याच जणी हौशेने बुगडी घालतातच.2 / 9तुम्हालाही लग्नसराईच्या निमित्ताने लेटेस्ट फॅशनची बुगडी घ्यायची असेल तर हे काही आकर्षक बुगडी डिझाईन्स एकदा पाहून घ्या... 3 / 9मोरांचं सुंदर नाजूक डिझाईन असणारी ही बुगडी ट्रॅडिशनल आणि ट्रेण्डी अशा दोन्ही प्रकारात जाते.4 / 9बुगडी आणि कानातल्यांचा हा एक आकर्षक सेट बघा.. असं घालून जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलात तर तिथे नक्कीच तुमचे हे कानातले आणि बुगड्या आकर्षणाचा विषय ठरतील.5 / 9ही बुगडी ट्रॅडिशनल आणि ट्रेण्डी अशा दोन्ही प्रकारात जाते.6 / 9चांदी आणि मोत्यांची ही सुंदर बुगडी बघा... ऑक्सिडाईज दागिने असतील तर अशी बुगडी छान वाटेल.7 / 9ऑक्सिडाईज प्रकारातली थोडी ट्रेण्डी बुगडी पाहिजे असेल तर हे डिझाईन तुम्हाला आवडू शकतं. 8 / 9एकदम ट्रॅडिशनल मराठी लूक करायचा असेल आणि त्यावर हेवी डिझाईनची बुगडी पाहिजे असेल तर ही बुगडी छान आहे.9 / 9 ट्रॅडिशनल लूक देणारं हे डिझाईनही छान आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications