शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Earrings : लग्नसराईत घ्या २ ग्रॅम सोन्याचे नाजूक कानातले; १० नव्या, युनिक डिजाईन्स, रेखीव-सुंदर चेहरा दिसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 11:48 AM

1 / 10
तुम्ही कितीही प्रकारचे कानातले कानात घातले तरी सोन्याच्या नाजूक कानातल्यांप्रमाणे लूक कोणत्याच कानातल्यांचा येत नाही. साडी, ड्रेस असो की ऑफिसवेअर कोणत्याही आऊटफिटवर हे कानातले अगदी शोभून उठून दिसतात. (2 Gram Gold Earrings Designs Latest Gold Earring Design)
2 / 10
सोन्याच्या कानातल्यांची खासियत अशी की त्याची चमक वर्षानुवर्ष टिकून राहते आणि लवकर तुटत नाही किंवा खराबही होत नाही. हेच जर तुम्ही आर्टिफिशियल कानातले विकत घेण्याच्या विचारात असाल तर तर ते कानातले तुटतील. (Gold Earrings Design)
3 / 10
लग्नसराईच्या दिवसांत तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर हे नाजूक कानातले विकत घेऊ शकता. 1 ते 2 ग्रॅम वजनात तुम्हाला आकर्षक डिजाईन्स उपलब्ध होतील.
4 / 10
खाली लटकन किंवा छोटे घुंगरू या कानातल्यांना असले की चेहरा खुपच सुंदर दिसतो. तुम्ही या कानातल्यांमध्ये हवीतशी डिदाईन बनवून घेऊ शकता.
5 / 10
तनिष्क किंवा कॅरेटलेनच्या ऑनलाईन साईटवर तुम्हाला एकापेक्षा एक कानातले पाहायला मिळतील.
6 / 10
या कानातल्यांमध्ये तुम्ही मोराची डिजाईन निवडू शकता. मोराच्या डिजाईनमुळे तुमचा चेहरा अधिकच उठून दिसेल.
7 / 10
आर्टिफिशिल कानातल्यांप्रमाणे तुमच्या आवडीची डिजाईन तुम्ही सोन्यात बनवून घेऊ शकता.
8 / 10
छोटे घुंगरू कानातल्यांमध्ये फार सुंदर दिसतात. ज्यामुळे कानातल्यांना नवीन लूक मिळतो.
9 / 10
हे कानातले तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी किंवा रोज वापरण्यासाठीही घालू शकता.
10 / 10
(Image Credit-Social Media)
टॅग्स :Shoppingखरेदीfashionफॅशनjewelleryदागिने