light weight thushi bangles designs, thushi bangle designs, thushi bangle patterns in gold
Thushi Bangles: कमी ग्रॅम सोन्यातही करता येतील ठसठशीत ठुशी बांगडी, लग्नसराईसाठी देखणी खरेदी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 3:14 PM1 / 10ठुशी हा प्रकार आजही अतिशय लोकप्रिय आहे. आता त्याच पद्धतीने ठुशीच्या बांगड्याही सर्वच वयोगटातल्या महिलांना अतिशय आवडत आहेत.2 / 10स्वस्तात मस्त मिळणारे ठुशी बांगड्यांचे काही सुंदर, ठसठशीत डिझाईन्स पाहा.3 / 10गळ्यात घालण्याची ठुशी जशी असते त्याच टिपिकल डिझाईनच्या या बांगड्या असतात. 4 / 10ठुशी बांगड्या अतिशय कमी वजनात तयार होतात. कारण या बांगड्या तयार करण्यासाठी मण्यांमध्ये लाख भरली जाते. त्यामुळे त्या तयार करण्यासाठी कमी सोने लागते.5 / 10एक ठुशीची बांगडी साधारण ४ ते ५ ग्रॅम वजनापर्यंत मिळू शकते. म्हणजेच एक तोळा सोन्यात तुमच्या २ ठसठशीत ठुशी बांगड्या तयार होऊ शकतात. 6 / 10संपूर्ण सोनेरी मणी न घेता अशा पद्धतीचे काळे मणीही तुम्ही ठुशी बांगडीमध्ये घेऊ शकता.7 / 10मोत्याच्या ठुशी बांगड्या हा प्रकारही खूप जणींना आवडत आहे. यामध्येही कित्येक प्रकारचे नवनवीन डिझाईन्स उपलब्ध आहेत. 8 / 10ब्रेसलेटप्रमाणे अशी एकच ठसठशीत ठुशी बांगडी तुम्ही घालू शकता.9 / 10ठुशी बांगडीतला हा एक आणखी भरीव प्रकार बघा. ही बांगडी दिसायला भरीव असली तरी वजनाने मात्र अतिशय कमी असते. 10 / 10ऑक्सीडाईज प्रकारातल्या ठुशी बांगड्याही उपलब्ध आहेत. या बांगड्या तुम्ही तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमधून किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications