Madhuri Dixit Exclusive Collection Of Silk Sarees : Silk Saree Collection Madhuri Dixit
माधुरी दीक्षितच्या साड्यांचे पाहा खास कलेक्शन, लग्नसराईत ’या’ रंंगांच्या साड्या तुमच्याकडे हव्याच.. By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 4:23 PM1 / 8लग्नसराई म्हटलं की काठापदराच्या साड्या आल्याच पण प्रत्येक काठापदराच्या साडीला परफेक्ट लूक येतोच असं नाही. काठापदराची साडी सिल्कच्या कापडात खूपच उठून दिसते. (Madhuri Dixit Exclusive Collection Of Silk Sarees)2 / 8समारंभात घालण्यासाठी तुम्ही माधुरी दीक्षितच्या लूकप्रमाणे काठापदराच्या साडीचा लूक कॅरी करू शकता. 3 / 8यात येवला पैठणी, बनारसी सिल्क, कांजीवरम, असे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील.4 / 8काठापदराची साडी घेताना साडीची बॉर्डर फार जाड निवडू नका. कारण यामुळे साडीचा लूक खराब होऊ सकतो. बारीक बॉर्डर चांगली दिसते.5 / 8काठापदराच्या मटेरियलमध्ये तुम्ही नऊवारी साडीसुद्धा निवडू शकता. 6 / 8माधुरी अनेकदा कॉस्ट्रास्ट ब्लाऊज असलेले रंग निवडते तुम्ही कॉन्ट्रास्ट साडीचे पॅटर्न निवडू शकता.7 / 8पिवळ्या साडीला लाल बॉर्डर हे कॉम्बिनेशनही शोभून दिसेल.8 / 8(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications