Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यावर शोभून दिसतील १० नवे ब्लाऊज पॅटर्न्स, पाहा डिझाइन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:03 IST
1 / 10मकर संक्रांतीसाठी (Makar Sankrant 2025) अनेकजणी काळ्या साड्या विकत घेतात. काळ्या साड्यांची खासियत अशी की या साड्या तुम्ही कोणत्याही कॉन्ट्रास्ट रंगाच्या ब्लाऊजवर मॅच करू शकता.2 / 10संक्रातीसाठी तुम्ही काळी साडी घेण्याच्या विचारात असाल तर त्यावर साधं ब्लाऊज न शिवता या नवीन पॅटर्नचं ब्लाऊज शिवून घ्या. जेणेकरून तुमचा लूक खुलून येईल आणि सुंदर दिसाल.3 / 10पफ स्लिव्हज, नेटचे स्लिव्हज, फुग्यांचे हात असे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्ही शिवू घेऊ शकता.4 / 10डिसेंट लूक मिळवण्यासाठी पंचकोनी गळा शिवून थ्री-फोर स्लिव्हज शिवू शकता. 5 / 10जर तुम्हाला क्लोज नेकचं ब्लाऊज हवं असेल तर हा पर्याय सुंदर आहे.6 / 10पाठीमागचा भरून घेण्याचा पर्याय तुम्हाला ब्लाऊजमध्ये सुंदर दिसेल.7 / 10जर तुम्हाला कॉटनचं ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही असं ब्लाऊज शिवू शकता. 8 / 10साधं ब्लाऊज शिवून बाह्यांना आणि गळ्याला लेस लावून घ्या. 9 / 10काळ्या साडीवर घालण्यासाठी तुम्हाला रेडिमेड ब्लाऊजसुद्धा उपलब्ध होतील.10 / 10डीप व्हिनेकसह थ्री-फोर स्लिव्हजचं ब्लाऊज तुमचं सौंदर्य खुलवेल.