शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मृणाल ठाकूरचे एलिगंट साडी लूक; ८ साड्यांचे खास कलेक्शन, तुम्हीही ट्राय करा-देखण्या दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 8:40 PM

1 / 8
लग्न किंवा कोणत्याही खास प्रसंगांसाठी तयार व्हायचं म्हणजे खूपच उत्सुकता असते. लग्नकार्यात पहिली पसंती साडीला असते. महिला वेगवेगळ्या रंगाच्या, हेवी वर्कच्या साड्या या खास प्रसंगांसाठी नेसतात. (Mrinal Thakur's Saree look)
2 / 8
मृणाल ठाकूरचे काही सिंपल, एलिगंट साडी लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता. यातून तुम्हाला कलर कॉम्बिनेशन्सची आयडीया येईल.
3 / 8
सिल्कची साडी लग्न कार्यासाठी किंवा मोठ्या प्रसंगासाठी उत्तम ठरेल. खासकरून लाल, गुलाबी, निळा अशा गडद रंगाची निवड करा.
4 / 8
मिक्स सिल्क साडी ऑर्गेंजा, जॉर्जेट साडीमुळे तुम्हाला युनिक टच मिळेल.
5 / 8
सण-उत्सवांसाठी तुम्ही बनारसी सिल्क साडीची निवड करू शकता. ज्यामुळे तुम्हाला एलिगंट लूक मिळेल.
6 / 8
जांभळी डॉटेट साडी आणि स्लिव्हजलेस ब्लाऊज हे कॉम्बिनेशन सुंदर दिसेल.
7 / 8
पिवळ्या रंगाची कांजीवरम साडी रिसेप्शन लूकसाठी नेसू शकता.
8 / 8
लाल डॉटेट साडी आणि शिमरी ब्लाऊज तुम्ही कोणत्याही खास प्रसंगांना घालू शकता.
टॅग्स :ShoppingखरेदीfashionफॅशनMrunal Thakurमृणाल ठाकूर