शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Navratri Special : ५ मिनिटांत काढा पट्टीची रांगोळी, पाहा डिझाइन -नवरात्रीत दारासमोर काढा सुरेख पाऊलं..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 12:34 PM

1 / 10
नवरात्रीत देव्हाऱ्यासमोर आणि दारावर रांगोळ्या काढल्या तर घर अधिकच सुंदर आणि उठून दिसतं. पण रांगोळ्या काढणं अनेकांना वेळखाऊ काम वाटतं. वेळेअभावी बरेचजण रांगोळ्या काढणं टाळतात. सहज आणि पटकन काढून होतील अशा रांगोळ्या पाहूया. (Easy Laxmi Paul Rangoli Designs For Navratri Easy Rangoli)
2 / 10
पट्टीच्या रांगोळी डिजाईन्स काढायला तुम्हाला फार वेळ लागणार नाही. एकच पॅटर्नची डिजाईन लक्षात ठेवून तुम्ही संपूर्ण दारावर या रांगोळ्या काढू शकता. (Navratri 2024 Easy Laxmi Paul Rangoli)
3 / 10
लक्ष्मीच्या पाऊलांचे ठसे तुमच्याकडे असतील तर तुम्ही याच्या वापरानं संपूर्ण उंबरठ्यावर रांगोळ्या काढू शकता.
4 / 10
हातानं पाऊलांची रांगोळी काढणंसुद्धा सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला ठिपके काढून घ्यायची गरज वाटली तर काढू शकता.
5 / 10
याशिवाय तुम्ही खडूनं आधी पाऊलं काढून नंतर रांगोळी काढू शकता.
6 / 10
पावलांच्या रांगोळीत तुम्ही लाल, पिवळा, गुलाबी, हिरवा असे नवरात्रीच्या ९ रंगाप्रमाणे इतर रंग भरू शकता.
7 / 10
युट्यूबवर तुम्हाला एकापेक्षा एक रांगोळ्यांच्या डिजाईन्स पाहायला मिळतील. तुम्हाला काढायला सोपी वाटेल ती रांगोळी तुम्ही निवड शकता.
8 / 10
रांगोळीच्या मधोमध स्वास्तिकचे चिन्हसुद्धा शोभून दिसेल.
9 / 10
पाऊलांच्या रागांळीच्या डिजाईन्स काढण्याासाठी जास्तीत जास्त ५ ते १० मिनिटांचा कालावधी लागेल.
10 / 10
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलNavratriनवरात्रीNavratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४rangoliरांगोळी