शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दारासमोर पणतीची रांगोळी काढायची? बघा एकापेक्षा एक सुंदर ७ डिझाईन्स, काढा सुबक- सुंदर पणती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2023 8:34 AM

1 / 8
एरवी कधी नाही पण दिवाळीत मात्र बऱ्याच जणी हौशीने आपल्या घरासमोर पणतीची रांगोळी काढतात. वर्षातून एकदाच आपण ही रांगोळी काढतो, त्यामुळे मग आयत्यावेळी डिझाईन कसं काढावं, ते सूचत नाही.
2 / 8
म्हणूनच या काही सुंदर पणती डिझाईन्स पाहा. या काढायला तर सोप्या आहेतच, शिवाय अगदी झटपट होणाऱ्या..
3 / 8
अशा पद्धतीची मोठी पणतीची रांगोळी काढून तुम्ही घराचा एक कोपरा सजवू शकता.
4 / 8
पायऱ्यांवर काढायला हे पणतीचे नाजूक- सुबक डिझाईन खूपच छान आहे. किंवा घराभोवती बॉर्डर म्हणून थोड्याथोड्या अंतराने तुम्ही हे डिझाईन काढू शकता.
5 / 8
पणतीचे हे डिझाईन काढण्यासाठी तांदळाचा वापर केलेला आहे. पण त्याऐवजी आपण रांगोळीचे रंग किंवा मग फुलांच्या पाकळ्यांचा वापर करू शकतो
6 / 8
पणतीचा हा एक वेगळाच आकार पाहा. घराभोवती मोठी जागा असेल तर अशा पद्धतीने मोठी रांगोळी काढू शकता. नाहीतर मग फक्त त्या दिव्याचा आकार काढला तरी चालते.
7 / 8
पणत्यांची छोटीशी रांगोळी काढण्याची ही आणखी एक सोपी पद्धत. ही रांगोळी काढायला सोपी आहे.
8 / 8
पणत्यांची छोटीशी रांगोळी काढण्याची ही आणखी एक सोपी पद्धत. ही रांगोळी काढायला सोपी आहे.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2023rangoliरांगोळी