Raksha bandhan 2021: Brother Handcrafts Prom Dress For Sister Because His Family Couldn’t Afford One
Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 6:12 PM1 / 12रक्षाबंधनाचा (Raksha bandhan 2021) सण अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. बहिण भावाच्या नात्यातील प्रेम वाढवणाऱ्या या सणाची सगळ्याच बहिणी आतुरतेनं वाट पाहतात. विशेष म्हणजे आपला भाऊ यावर्षी काय गिफ्ट देणार याची उत्सुकता सगळ्या बहिणींना असते. 2 / 12सध्या सोशल मीडियावर एका बहिण भावाचा फोटो व्हायरल होत आहे. बहिणीला नवा ड्रेस घ्यायची इच्छा असतानाही परिस्थिती अभावी तिला शांत बसावं लागलं. हे लक्षात येताच तिच्या भावानं बहिणीसाठी जबरदस्त गाऊन बनवला आहे.3 / 12मावेरिक फ्रान्सिस्को ओयाओ नावाच्या मुलानं एक नवीन कलाकृती करण्याचा निर्णय घेतला जेव्हा त्याला जाणवलं की, आपली धाकटी बहिण लू किना ओयाओ हिला नवीन ड्रेस हवाय पण परिस्थितीमुळे ती तो ड्रेस भाड्यानं सुद्धा घेऊ शकत नाही.4 / 12सोशल मीडियावर या मुलानं आपल्या बहिणीसाठी बनवलेल्या गाऊनची चर्चा तुफान रंगली आहे. 5 / 12त्यानं सांगितले की, ''मी हे वेळेवर करू शकेन अशी अपेक्षा नव्हती. 6 / 12युट्यूब आणि गुगलवर मी वेगवेगल्या प्रकारचे ड्रेस पाहिले आणि ड्रेसचे सामान जमवायला सुरूवात केली. 7 / 12एक बहिणींला पाठिंबा देणारा भाऊ म्हणून मी माझं कर्तव्य केलं8 / 12मी नेहमी तिच्या पाठीशी उभा राहिन असं वचनही देतो.''9 / 12(Image Credit- credit de- facebook.com/melvinmaverick.oyao)10 / 12(Image Credit- facebook.com/melvinmaverick.oyao)11 / 12(Image Credit- melvinmaverick.oyao)12 / 12(Image Credit- facebook.com/melvinmaverick.oyao) आणखी वाचा Subscribe to Notifications