Raksha Bandhan Special : 10 Real life Brother sister jodies that will inspire you
एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या ‘स्टार’ भाऊ-बहिणींच्या जोड्या; पाहा त्यांचे ‘खास’ फोटो! राखी पौर्णिमा स्पेशल By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 5:20 PM1 / 11सेलिब्रिटींच्या कुटुंबियांबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता असते. सेलिब्रिटींनी त्यांच्या मित्र परिवारासह किंवा कुटुंबासह शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. रक्षाबंधनानिमित्त (Raksha Bandhan 202) बॉलिवूड सेलिब्रिटींचे त्यांच्या बहिण-भावांसोबतचे खास फोटोज पाहूया.2 / 11करीना कपूर खान आणि रणबीर कपूर हे बॉलीवूडमधील हिट रिअल लाइफ भाऊ बहिण जोडीपैकी एक आहेत. लहानपणापासून ते चर्चेत आहेत.3 / 11अर्जुन कपूर त्याच्या बहिणींबद्दल नेहमीच प्रोटेक्टिव्ह असतो मग ती अंशूला असो किंवा सोनम कपूर असो. अंशूला अर्जूनची आईप्रमाणे काळजी घेते. 4 / 11सलमान खान अर्पिता हे सख्खे बहिण भाऊ नसले तरी लहानपणापासून त्याने आणि पूर्ण कुटुंबाने तिला सगळ्यात जास्त जीव लावला आहे. तिच्यावर सलमानचे फार प्रेम आहे. 5 / 11श्वेता अभिषेकपेक्षा मोठी आहे. सोशल मीडियावर या नेहमीच या भावा बहिणींचे प्रेम व्यक्त होताना दिसते. अभिषेकने अनेकदा श्वेतासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. 6 / 11श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धार्थ कपूर तिचा मोठा आधारस्तंभ असल्याचे ती नेहमी सांगते. 7 / 11ही बॉलिवूडची सर्वात स्टायलिश रिअल लाइफ भाऊ-बहीण जोडी मानली जाते. हुमा जरी मोठी असली तरी तिने सलीमच्या एका वर्षानंतर इंडस्ट्रीत प्रवेश केला. हूमाला साकीबने करिअरमध्ये आणि फिटनेस जर्नीमध्ये पाठिंबा दिल्याचं ती सांगते. 8 / 11झोया आणि फरहान यांच्यात खूप मैत्रीपूर्ण आणि गोड नाते आहे, मग ते कामाच्या ठिकाणी असो किंवा वैयक्तिक पातळीवर. दोन भावंडांमध्ये झोया सर्वात मोठी असून त्यांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत.9 / 11प्रियांकाचे भाऊ सिद्धार्थवर फार प्रेम आहे. ती आपल्या व्यस्त रुटीनमधून वेळात वेळ काढून त्याच्याबरोबर रक्षाबंधन साजरी करते.. 10 / 11सना कपूर आणि शाहिद कपूर ही अतिशय प्रेमळ भावा-बहिणींची जोडी आहे.11 / 11सारा खान आणि इब्राहिम सोशल मीडियावर बरेच एक्टिव्ह असतात. त्यांच्या बॉन्डींगची झलक नेहमीच दिसते. आणखी वाचा Subscribe to Notifications