शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोज वापरण्यासाठी पाहा १० नोज पिन्स, रिंग असो की मोरणी-दिसाल स्मार्ट आणि सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 1:26 PM

1 / 10
नाकात रिंग किंवा बारीक फुली घातली असेल तर चेहऱ्याचा लूक अधिकच खुलून येतो. (Nose pin Silver Designs) चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोज पिन्स ट्राय करू शकता.( Finest Nose Pin at Best Price)
2 / 10
जर तुमच्या नाकाचे छिद्र लहान असेल किंवा छिद्र बुजले असेल तर तुम्ही प्रेस करण्याचे नाकातलं निवडू शकता.
3 / 10
नोज पिन्समध्ये तुम्हाला सिल्व्हर, गोल्डन, ऑक्साईड, बारीक रिंग्स असे वेगवेगळे ऑपश्नच उपलब्ध होतील.
4 / 10
गोल्डन नाकातले नाजूक आणि सुंदर निवडू शकता. १ ग्रॅमपासून ते ५ ग्रॅमपर्यंत तुम्हाला नाकातले उपलब्ध होतील.
5 / 10
घरात कोणतंही फंक्शन असेल किंवा तुम्ही कुर्ता किंवा ड्रेस घालून बाहेर जाणार असाल तर त्यावर तुम्ही हे नाकतले घालू शकता.
6 / 10
नाकात नथ किंवा नोड पिन घातल्यामुळे चेहरा खूपच रेखिव आणि आकर्षक दिसतो. चेहऱ्याच्या आकारानुसार सुट होईल अशी रिंग निवडा.
7 / 10
प्रेस करण्याच्या नोज पिन तुम्हाला १०० ते २०० रूपयांपर्यंत कोणत्याही ज्वेलरीच्या शॉपमध्ये किंवा ऑनलाईन मार्केटमध्ये उपलब्ध होतील.
8 / 10
जर तुम्हाला स्टोन लावलेली नोज पीन आवडत असेल तर त्या टाईपची नोज पीन घाला.
9 / 10
अशा टाईपच्या नोज पिन्स तुम्ही लग्नसराईच्या दिवसांत घालू शकता.
10 / 10
गोल्डन नोज पिनमध्ये डायमंड, गुलाबी खडे असलेलं कॉम्बिनेशन निवडू शकता.
टॅग्स :Shoppingखरेदीfashionफॅशन