Special designs of light weight Mangalsutra : One Gram Gold Mangalsutra For Daily Use
रोज वापरण्यासाठी लाईट वेट मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स; १ ग्रॅम सोन्यात बनवा एकापेक्षा एक पॅटर्न By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 11:08 AM1 / 10मंगळसुत्र हा सौभाग्याचा अलंकार आहे. मंगळसुत्र जितकं चागंल असले तितकाच विवाहीत स्त्रियांचा लूकही खुलून दिसतो. डेली युजसाठी मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स पाहूया.2 / 10 मंगळसुत्राच्या डिजाईन्स पाहण्यासाठी काही स्टायलिश डिजाईन्स पाहू शकता. ऑनलाईन किंवा कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला अशी मंगळसुत्र पाहायला मिळतील.3 / 10मंगळसुत्राच्या सिंपल सोबर डिजाईन्स तुम्ही पाहू शकता. एक ते दोन ग्रॅम सोन्यात तुम्हाला या डिजाईन्स सहज उपलब्ध होतील. 4 / 10साडीवर, ड्रेसवर किंवा ऑफिसवेअरवर घालण्यासाठी या मंगळसुत्राच्या डिजाईन्स उत्तम पर्याय आहेत. 5 / 10मंगळसुत्रात डायमंडच्या डिजाईन्स तुम्ही पाहू शकता.6 / 10 आर्टिफिशियल डिजाईन्स तुम्हाला १५० ते ५०० रूपयापर्यंत सहज उपलब्ध होईल.7 / 10मंगळसुत्राच्या एक सर किंवा डबल सरीचे पर्याय तुम्हाला मिळतील. 8 / 10अमेरिकन डायमंडचे पेंडंट मंगळसुत्रावर उठून दिसते. 9 / 10मॅचिंग कानातल्यांचा सेट असलेल्या मंगळसुत्राची डिजाईन तुम्ही निवडू शकता. 10 / 10(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications