Stone Pendant Mangalsutra : 1 Gram Gold Stone Mangalsutra Latest Designs
1 Gram Gold Mangalsutra : १ ग्रॅम वजनाची पाहा सोन्याची स्टोन पेंडंट मंगळसूत्र; रोज वापरण्यासाठी १० सुंदर डिजाईन्स By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 4:17 PM1 / 10मंगळसुत्र हा सौभाग्याच अलंकार आहे. मंगळसुत्राचे अनेक पॅटर्न्स सोशल मीडियावर दिसतात. अभिनेत्रींपासून सोशल मीडिया स्टार्सपर्यंत सर्वांनाच नाजूक डिजाईन्सचे कानातले आवडतात. (1 Gram Gold New Mangalsutra design)2 / 10दोन वाट्या, पानं या मंगळसुत्रांपेक्षा आजकाल पेंडंटमध्ये स्टोन असलेले सिंपल मंगळसुत्र बऱ्याचजणींना आवडतात. (Stone Pendant Mangalsutra)3 / 10 अगदी कमी वजनाचे हे मंगळसूत्र तुम्हाला १ ते २ ग्रॅम सोन्यात सहज मिळतील. 4 / 10या मंगळसुत्रांची खासियत अशी की वजन कमी असल्यामुळे कमीत कमी खर्चात उपलब्ध होतात.5 / 10यात इन्फिनिटी, हार्ट शेप, राऊंड स्टोन, सर्कल स्टोन, स्वेअर स्टोन, अशा डिजाईन्समध्ये मंगळसुत्राचे पेंडंट मिळेल.6 / 10आर्टिफिशल मंगळसुत्रांमध्येही अशा डिजाईन्स उपलब्ध आहेत. जे तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर सहज उपलब्ध होतील.7 / 10मंगळसुत्रात छोटं फुलं आणि सिंगल स्टोनचं पेंडंट सुंदर दिसतं.8 / 10तुम्हाला जर थोडं जाड सरीचं मंगळसूत्र हवं असेल तर सेम डिजाईनमध्ये तुम्ही ५ ते ७ ग्रॅमचं मंगळसुत्र बनवून घेऊ शकता.9 / 10काळ्या मण्यांमध्येही वेगेगळ्या व्हरायटी असतात. तुम्ही आपल्या आवडीनुसार मंगळसुत्रात काळ्या मण्यांची संख्या वाढवू शकता किंवा कमी करू शकता.10 / 10या प्रकारचे मंगळसुत्र तुम्ही साडीवर किंवा ड्रेसवरही घालू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications