दिवाळी : कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र जास्त शोभून दिसतं? पाहा, नेमकं कधी काय घालावं.. By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 9:29 AM
1 / 8 सणासुधीच्या काळात महिला साडी नेसण्याला प्राधान्य देतात. कोणत्या साडीवर कोणत्या प्रकारचे दागिने सुट होतील याची आयडीया प्रत्येकीला असते असं नाही. 2 / 8 जसं की सिल्कच्या, काठापदराच्या, ऑर्गेंजा, शिफॉन, जॉर्जेट, फॅन्सी अशा वेगवेगळ्या साड्या सणासुधीला नेसल्या जातात. कोणत्या साडीवर कोणतं मंगळसुत्र घालायचं ते माहीत असेल तर तुमचा लूक अधिकच खुलून येईल. 3 / 8 जर की तुम्ही काठापदराची किंवा गोल्डन काठ असलेली साडी नेसत असाल तर गोल्डन पारंपारीक मंगळसुत्र घाला. 4 / 8 ऑर्गेंजा किंवा पार्टी वेअरची साडी असेल काळे मणी आणि खड्याचं पेंडंट असलेलं मंगळसुत्र घाला. 5 / 8 खणाच्या साडीवर ऑक्साईड मंगळसुत्र शोभून दिसतं. सध्या ऑक्साईड ज्वेलरीचा बराचे क्रेझ पाहायला मिळतो. 6 / 8 सर तुम्ही साधी प्लेन साडी नेसणार असाल तर छोटं गोल्डन मंळसुत्र घालू शकता. 7 / 8 कॉटनच्या सिंपल साड्यांवर छोटं ऑक्साईड मंगळसुत्र छान दिसेल. 8 / 8 सणासुधीच्या काळात बाहेर समारंभाला जाण्यासाठी मोठ्या मंगळसुत्राबरोबर गळ्यातल्या हारांचा सेट घालायला विसरू नका. आणखी वाचा