This Festive Season, try this 7 Traditional Ambada Hair Pin Brooch Designs
दिवाळीत खोपा घाला किंवा फ्रेंच रोल, हेअरस्टाइल पारंपरिक असो मॉर्डन, तुमच्याकडे हवेच हे ५ Hair Brooch By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2024 2:40 PM1 / 10सणावाराचे दिवस सुरु आहेत (Festival Season). सर्वत्र दिवाळीचा माहौल बनला आहे (Diwali 2024). घराची साफसफाई ते फराळ, यासह स्वतःसाठीही नवीन कपडे खरेदी करण्याचा सिझन सुरु आहे (Hair Style). महिलावर्ग पारंपारिक कपडे किंवा साड्या घालतात (Hair Brooch Designs). पारंपारिक साड्यांवर पारंपारिक ज्वेलरी शोभून दिसतात(This Festive Season, try this 7 Traditional Ambada Hair Pin Brooch Designs).2 / 10बाजूबंद, नेकलेस, बांगड्या यासह विविध आभूषणे साडी किंवा पारंपारिक कपड्यांवर शोभून दिसतात. साडी नेसल्यावर आपण केशरचना करतो, अंबाडा घालतो. केसांच्या अंबाड्यावर गजरा किंवा हेअर ब्रोच सुरेख दिसतात. 3 / 10बाजारात विविध प्रकारचे हेअर ब्रोच मिळतात. जर आपल्याला हटके आणि फॅन्सी ब्रोच हवे असतील, तर एकदा ७ ब्रोचेसवर नजर घाला. आपल्याला यापैकी १ ब्रोच नक्कीच आवडेल. 4 / 10कुंदन पासा झुमर नावाचा हा हेअर ब्रोच अंबाड्यावर सुरेख दिसेल. त्यावर गजरा माळायचीही गरज नाही. कारण, ब्रोचवर सुंदर झुमर आहे.5 / 10सध्या बाजीराव मस्तानी स्टाईल हेअर ब्रोच मार्केटमध्ये ट्रेण्डींगमध्ये आहे. त्यातही विविध प्रकार आहेत. जर आपण नऊवारी साडी नेसणार असाल तर, या प्रकारचे ब्रोच नक्कीच ट्राय करा. 6 / 10वड्डानम डिझाइनचे हे हेअर ब्रोच अत्यंत भरीव आणि देखणे दिसत आहे. आपल्या केसांवर हे हेअर ब्रोच अगदी सुरेख दिसेल. त्यालाही खाली झुमर आहे. 7 / 10टेम्पल ज्वेलरी प्रमाणे टेम्पल हेअर ब्रोचही तितकेच ट्रेण्डींगमध्ये आहे. आपण अंबाडा किंवा वेणीवर या हेअर ब्रोचचा वापर करू शकता. 8 / 10कोकणी पद्धतीचा हा हेअर ब्रोचही अंबाड्यावर शोभून दिसेल. सिंपल साडीवरही हा हेअर ब्रोच आपल्याला घालता येईल. 9 / 10अंबाडा वेणी फुल आपण वेणीवर घालू शकता. त्यावर गजरा लावण्याची गरज नाही. 10 / 10सध्या पारंपारिक वगळता फॅन्सी हेअर ब्रोच ट्रेण्डींगमध्ये आहे. आपण आपल्या साडीच्या पॅटर्ननुसार हेअर ब्रोच खरेदी करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications