Top 7 tips to reduce belly fat : 7 tips to reduce belly fat how to lower body fat:
पोटावरची चरबी भराभर घटवण्यासाठी ७ टिप्स; पोट, कंबर दिसेल सुडौल-आत्मविश्वासही वाढेल By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 8:48 AM1 / 9दिवसभरात अनेकदा आपण-चहा कॉफीचे सेवन करत असतो. जास्त साखरयुक्त पदार्थ शरीरात गेल्यानं एक्स्ट्रा कॅलरीज वाढतात. याशिवाय सतत बसून बसून फॅट्स वाढल्यानं कालांतरानं शरीर बेढब दिसू लागतं. (How to loss belly Fat)2 / 9पोट जितके सहज बाहेर जाते तितके आत जात नाही. बेली फॅट कमी करण्यासाठी काही टिप्स उपयुक्त ठरू शकतात. हे अगदी सोपे उपाय आहेत जे कोणीही करू शकते. 3 / 9१) सकाळी उठून कोमट पाणी प्या. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म वाढतो. तुम्ही जिऱ्याचे पाणी पाणीही पिऊ शकता.4 / 9२) वजन कमी करण्यासाठी अल्कोहोलसारख्या मादक पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे. मादक पदार्थांसोबत कोल्ड्रिंक्स आणि सोडा यांचे सेवन कमी करा5 / 9३) फायबरयुक्त पदार्थ खाणे देखील पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहे. तुम्ही तुमच्या आहारात लापशी, पोहे, फळे आणि फायबरचे इतर स्रोत समाविष्ट करू शकता.6 / 9४) वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमचे वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर पूर्ण झोप घ्या. अर्धी अपूर्ण झोप लठ्ठपणा वाढवते.7 / 9५) पोटाची चरबी कमी करण्यासाठी चालणे देखील शक्य आहे. दुपारी आणि रात्री जेवणानंतर 20 मिनिटे चाला. यावेळी चालणे खूप प्रभावी आहे.8 / 9६) जेवल्यानंतर २० मिनिटांनी गरम पाणी प्यायल्यानेही चरबी कमी होण्यास मदत होते. 9 / 9७) पोट कमी करण्यासाठी आहारात मीठाचं प्रमाण खूपच कमी ठेवा. यामळे फॅट कमी होऊन मसल्स वाढतील. आणखी वाचा Subscribe to Notifications