शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वंयपाक करताना अचानक सिलेंडर संपतो? 5 टिप्स, गॅसची बचत होईल-महिनोंमहिने चालेल सिलेंडर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 4:35 PM

1 / 7
घरात किचन एक अधिक जागा असते जिथे गॅस सिलेंडरचा वापर सर्वाधिक केला जातो. काम करताना एलपीजी सिलेंडर संपतो असं अनेकदा दिसून येतो. अनेकदा जेवण बनवताना सिंलेंडर संपतो आणि जेवण व्यवस्थित तयार होत नाही.(How To Measure The Gas Remaining In LPG Cylinder)
2 / 7
तुम्हालाही अशा समस्या उद्भवत असतील तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. (Tips To Check Gas in Cylinder)काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही गॅस सिंलेडरची बचत करू शकता. या सोप्या ट्रिक्स वापर करून सिलेंडर जास्त दिवस पुरवू शकता.
3 / 7
सिलेंडरमध्ये वाचवलेला गॅस किती आहे हे माहित करून घ्या. यासाठी तुम्हाला अजिबात खर्च लागणार नाही. गॅसबाबत निश्चिंत राहा. सगळ्यात आधी एक कापड घ्या.
4 / 7
सगळ्यात आधी पाण्यात कापड भिजवून घ्या. कापड भिजवल्यानंतर किचनमध्ये सिलेंडरच्या आजूबाजूला ठेवा. काही मिनिटं एक ओला कापड सिलेंडरला लपेटून ठेवा. काहीवेळा नंतर ओला कापड काढून घ्या.
5 / 7
सिलेंडरचा काही भाग सुकला असेल आणि काही भाग ओला राहिला असेल. सिलेंडरचा जो भाग सुकला असेल तिथल्या भागातील गॅस संपला असेल.
6 / 7
सिंलेडरचा जो भाग ओला आहे किंवा मॉईश्चराईज दिसते. सिलेंडरमध्ये जितका गॅस असेल तर तेव्हा सुकायला जास्त वेळ लागेल
7 / 7
या उपायाने तुम्हाला गॅस सिलेंडर किती आहे ते कळेल आणि तुम्ही स्वंयपाकघरात वेगळी व्यवस्था करू शकता.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्स