शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Necklace : सोन्याचं नेकलेस तर घ्यायचं पण बजेट कमी? पाहा १० नवीन डिझाइन्स-कमी वजनात मिळेल सुंदर दागिना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 2:56 PM

1 / 10
लग्न समारंभात किंवा खास प्रसंगात महिला गळ्यात नेकलेस घालतात. सोन्याचा छोटा नेकलेस घातल्यानंतर गळा भरलेला दिसतो. त्यामुळे तुम्हाला गळ्यात फार काही घालण्याची आवश्यकता नाही.
2 / 10
१० ते १५ ग्रॅममध्ये तुम्हाला नेकलेसच्या सुंदर डिजाईन्स पाहायला मिळतील. तुम्ही हव्या त्या डिजाईन्समध्ये नेकलेस बनवून घेऊ शकता.
3 / 10
यात काही नाजूक पॅटर्न्स असे आहेत जे तुम्ही वेस्टर्न वेअर, पार्टी वेअरवरही घालू शकता.
4 / 10
नेकलेसमध्ये पानांच्या डिजाईन्सही उठून दिसतात. या डिजाईन्समध्ये तुम्ही गुलाबी स्टोन्स लावू शकता.
5 / 10
जर तुम्हाला थोडा मोठा नेकलेस हवा असेल तर तुम्ही लटकनसारखे डिजाईन्स निवडू शकता.
6 / 10
नेकलेसच्या पेंडंटमध्ये फुल अगदी शोभून दिसते. फुलाफुलांच्या डिजाईनमुळे गळा उठून दिसतो.
7 / 10
नेकलेसमध्ये हे पॅटर्न नवीन आहे. रोजच्या वापरासाठीही नाजूक, सुंदर दिसते
8 / 10
नेकलेसवर कानातल्यांचा सेटसुद्धा उपलब्ध होईल.
9 / 10
जर तुम्हाला बारीक चेन हवी असेल तर तुम्ही अशा डिजाईन्स ट्राय करू शकता.
10 / 10
(Image Credit -Social Media)
टॅग्स :Shoppingखरेदीfashionफॅशन