Sangli lost in fog, fog sheet in the morning
धुक्यात हरवली सांगली, सकाळी सकाळी धुक्याची चादर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:11 PM1 / 5५. पहाटे फिरायला बाहेर पडलेल्या नागरिकांनीही दाट धुक्यांमुळे वाहने दिसत नसल्याने अडचणी आल्या. (छाया : अविनाश कोळी)2 / 5 पहाटे पाच वाजताही दाट धुक्यांमध्ये सांगलीतील बहुतांश रस्ते अदृश्य झाल्याचे चित्र होते. (छाया : अविनाश कोळी)3 / 5मिरज पूर्व भागातही सकाळी उशिरापर्यंत मुख्य रस्ते धुक्यात हरवले होते. (छाया : अविनाश कोळी)4 / 5सांगलीच्या पंचायतन गणपती मंदिराला धुक्यांनी वेढल्याने अनेकांनी मंदिराचे हे रुप कॅमेऱ्यात टिपले. (छाया : अविनाश कोळी)5 / 5पहाटे पाच वाजताही दाट धुक्यांमध्ये सांगलीतील बहुतांश रस्ते अदृश्य झाल्याचे चित्र होते. (छाया : अविनाश कोळी) आणखी वाचा Subscribe to Notifications