When will the Sangli River's pollution stop?
सांगलीच्या कृष्णा नदीचे प्रदूषण थांबणार कधी? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:42 PM1 / 5सांडपाण्याशिवाय निर्माल्य कचरा आणि स्मशानभूमीतील रक्षा यामुळे नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे. (छाया : नंदकिशोर वाघमारे) 2 / 5सध्या सांगलीच्या कृष्णा नदीपात्रातील पाणीपातळी घटली असल्याने प्रदुषणाचे प्रमाण आणखी वाढले आहे. (छाया : नंदकिशोर वाघमारे) 3 / 5कृष्णा नदीच्या पात्रात सांगली जिल्ह्यातून सुमारे ११0 गावांचे सांडपाणी मिसळत आहे. (छाया : नंदकिशोर वाघमारे) 4 / 5 सांगली शहरातील छोटे-मोठे नाले, गटारीही कृष्णेच्या पात्रात मिसळत आहेत. (छाया : नंदकिशोर वाघमारे) 5 / 5 सांगली शहरातील छोटे-मोठे नाले, गटारीही कृष्णेच्या पात्रात मिसळत आहेत. (छाया : नंदकिशोर वाघमारे) आणखी वाचा Subscribe to Notifications