Mini Kashmir froze in summer, dipbindu, snow cloth sheet in Mahabaleshwar
मिनी काश्मीर ऐन उन्हाळ्यात गोठले, महाबळेश्वरमध्ये दवबिंदू, हिमकणांची चादर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 2:30 PM1 / 6महाबळेश्वरमध्ये मात्र सध्या अतिशय अल्हाददायक वातावरण अनुभवायास येत आहे. येथील वेण्णालेक ते लिंगमाळा परिसरात आज भल्या पहाटे दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरीशुभ्र चादर ठिकठिकाणी शेती व स्ट्रॉबेरी मळ्यामधे पाहावयास मिळाली. (अजित जाधव, महाबळेश्वर) 2 / 6महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे तसेच लिंगमाळा भागातील स्मृतिवनाच्या पठारावरील गवत,पाने, फुले, वेली यांच्यावर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पसरल्याचे पाहावयास मिळाले.(अजित जाधव, महाबळेश्वर) 3 / 6महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे तसेच लिंगमाळा भागातील स्मृतिवनाच्या पठारावरील गवत,पाने, फुले, वेली यांच्यावर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पसरल्याचे पाहावयास मिळाले.(अजित जाधव, महाबळेश्वर) 4 / 6महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे तसेच लिंगमाळा भागातील स्मृतिवनाच्या पठारावरील गवत,पाने, फुले, वेली यांच्यावर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पसरल्याचे पाहावयास मिळाले.(अजित जाधव, महाबळेश्वर) 5 / 6महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे तसेच लिंगमाळा भागातील स्मृतिवनाच्या पठारावरील गवत,पाने, फुले, वेली यांच्यावर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पसरल्याचे पाहावयास मिळाले.(अजित जाधव, महाबळेश्वर) 6 / 6महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे तसेच लिंगमाळा भागातील स्मृतिवनाच्या पठारावरील गवत,पाने, फुले, वेली यांच्यावर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पसरल्याचे पाहावयास मिळाले.(अजित जाधव, महाबळेश्वर) आणखी वाचा Subscribe to Notifications