In Sata, a 750 meter long saree, which was donated by the devotees to Krishna River
साता-यात कृष्णा नदीला भाविकांनी नेसवली 750 मीटर लांबीची साडी By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 5:25 PM1 / 7साता-यातील क-हाड नगरीत कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर कृष्णामाईला 750 मीटर लांबीची साडी भाविकांनी नेसवली2 / 7125 साड्यांपासून बनवली 750 मीटर लांबीची साडी 3 / 7कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर कन्यागत महापर्वाची सांगता उत्साहात पडली पार 4 / 7साडी नेसवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने बोट उपलब्ध करुन देण्यात आली होती 5 / 7हजारो भाविकांनी कृष्णामाई घाटावर याची देही याची डोळा अनुभवला सोहळा6 / 7 साडीचे एक टोक सैदापूर नदीपात्राकाठी होते, तेथून क-हाडच्या कृष्णानदीकाठावर साडीचे दुसरे टोक आणण्यात आले 7 / 7भाविकांनी नदीची पूजा करून दीपप्रज्वलन करुन आरतीही केली आणखी वाचा Subscribe to Notifications