शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लैंगिक जीवन : कधीही अनुभवला नसेल असा खास क्लायमॅक्स, तोही परफेक्ट 4 टिप्समध्ये....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 4:27 PM

1 / 9
जेव्हाही विषय ऑर्गॅज्म मिळण्याचा येतो तेव्हा इंटरनेटवर कितीतरी टिप्स आणि ट्रिक्स सापडतात. या टिप्सच्या माध्यमातून आनंददायी क्लायमॅक्स मिळवू शकता.
2 / 9
मात्र, महिलांसाठी व्हजायनल ऑर्गॅज्म मिळवणं सोपं नसतं. कारण याचा काही एक नियम नाही, ज्यामुळे ऑर्गॅज्म मिळेल. तसेच केवळ पेनिस्ट्रेशनच्या माध्यमातून महिलांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळणं कठिण असतं.
3 / 9
पेनिस्ट्रेशनने ७० टक्के महिलांना होत नाही ऑर्गॅज्म - नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, साधारण७० टक्के महिलांना पेनिट्रेटिव सेक्सच्या माध्यमातून ऑर्गॅज्म मिळत नाही.
4 / 9
जर्नल ऑफ सेक्स अ‍ॅन्ड मॅरिटल थेरपीमध्ये प्रकाशित एका दुसऱ्या रिसर्चनुसार, ५ पैकी एका महिलेला व्हजायनल स्टिमुलेशनने ऑर्गॅज्म मिळतो.
5 / 9
फोरप्लेवर फोकस - शारीरिक संबंधादरम्यान प्लेजर, संतुष्टी मिळवायची असेल तर तुम्हाला फोरप्लेवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मेन अॅक्टआधी वॉर्म होण्याचा आणि शरीराचे संवेदनशील अंग संबंधासाठी तयार होण्यासाठी फोरप्ले बेस्ट पर्याय आहे.
6 / 9
किसिंग, मसाज, पार्टनरला जवळ घेणे या सगळ्या गोष्टींमुळे मूड सेट होतो आणि ऑर्गॅज्म मिळवण्यासही मदत होते. फोरप्लेच्या माध्यमातून महिला रिलॅक्स होतात आणि इंटरकोर्सची प्रोसेस एन्जॉय करू लागतात.
7 / 9
मास्टरबेशन - आपलं शरीर शारीरिक संबंधासाठी आणि ऑर्गॅज्मसाठी तयार करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे सेल्फ लव्ह म्हणजेच मास्टरबेशन. मूडमध्ये येण्यासाठी आणि परमोच्च आनंद मिळवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
8 / 9
डर्टी टॉक आणि आवाज - तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, पार्टनरसोबत डर्टी टॉक केल्याने, सेक्स गेम खेळल्याने आणि वेगवेगळी सेक्शुअल आवाजे काढल्याने तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या सर्वच गोष्टी ऑर्गॅज्म मिळवण्यासाठी मदत करतात.
9 / 9
व्हजायनावर द्या लक्ष - जास्तीत जास्त महिला या प्रायव्हेट पार्टवर विशेष लक्ष देत नाहीत. जेव्हा तुम्ही त्याबाबत माहिती घ्याल तेव्हाच तुम्हाला कळेल की, पेनिस्ट्रेशनच्या माध्यमातून कसे वेगवेगळ्या प्रकारे ऑर्गॅज्म मिळवू शकता.
टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship TipsरिलेशनशिपHealth Tipsहेल्थ टिप्स