Unknown and surprising facts about semen that people may not know
लैंगिक जीवनः वीर्य आणि स्पर्ममध्ये काय फरक असतो रे भाऊ? By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:10 PM1 / 6सीमन(वीर्य) एक सेमिनल फ्यूईड असतं जे मेल सेक्शुअल ऑर्गनमधून निर्मित होतं आणि याने फर्टिलायझेशनमध्ये मदत मिळते. अनेक लोकांना असं वाटतं की, सीमनमध्ये केवळ स्पर्म असतात आणि यांचं काम केवळ प्रजननात मदत करणे आहे. पण याच्याशी संबंधित अनेक गोष्टी लोकांना माहितीच नसतात. अशाच काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.2 / 6किती वेळ जिवंत राहतात सीमन - असे मानले जाते की, स्पर्म आणि सीमन अनेक दिवस जिवंत राहू शकतात. पण हे सत्य नाहीये. डॉक्टरांनुसार, इज्यॅक्युलेशन वेळी साधारण ५०० मिलियन स्पर्म रिलीज होतात, पण त्यातील अनेक स्पर्म तासाभरात नष्ट होतात.3 / 6एग रिलीजमध्ये मदत - सीमन फर्टिलिटी वाढवण्यासाठी फायदेशीर मानलं गेलं आहे. काही वर्षांआधी आलेल्या एका रिसर्चनुसार, सीमनमध्ये प्रोटीन असतं, जे महिलांच्या मेंदूला हार्मोनल सिग्न पाठवतं. या सिग्नलमुळे ओव्हरी म्हणजेच अंडायश अॅक्टिव होतं आणि त्यातून अंडी रिलीज होऊ लागतात. 4 / 6सीमनमध्ये सुंदर त्वचेचं रहस्य - सीमन त्वचा सुंदर करण्यासाठीही फायदेशीर असतं. मेडिकल डेलीनुसार, सीमनमध्ये स्पर्माइन नावाचं तत्त्व असतं, जे एक अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. असे मानले जाते की, हे तत्त्व त्वचेवरून सुरकुत्या आणि डाग दूर कऱण्यासोबतच त्वचा ग्लोइंगही करतं. स्पर्मचा वापर करून नॉर्वेच्या एका कंपनीने एक फेशिअल क्रीमही तयार केली होती. (Image Credit : theconversation.com)5 / 6डिप्रेशनपासून सुटका - सीमनमुळे डिप्रेशन दूर करण्यासही मदत मिळते. २०१२ च्या एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी सांगितले की, यात एस्ट्रोजन आणि ऑक्सिटोसिन सारखे मूड चांगले करणारे तत्व आणि प्रोलेक्टिन सारखे अॅंटी-डिप्रेसन्ट झाल्यामुळे याने डिप्रेशन दूर करण्यास मदत मिळते. (Image Credit : YouTube)6 / 6सीमन आणि स्पर्ममध्ये अंतर - नेहमीच लोक स्पर्म आणि सीमनमध्ये कन्फ्यूज होतात आणि असं समजतात की, दोन्ही गोष्टी एकच आहेत. पण असं नाहीये. स्पर्म हे बेडकाच्या लहान पिल्लांच्या आकाराचे असतात, जे सीमनमध्ये असतात. याचं काम अंडाशयातून रिलीज झालेली अंडी फर्टिलाइज करणे हे असतं. पण अंड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना एका लिक्विडची गरज असते, ते लिक्विडमध्ये सीमन आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications