The crowd gathered in the Malwanchar, bumpers, tourists and tourists
मालवणात सापडली बंपर तारली, पर्यटकांसह, स्थानिकांची पाहण्यासाठी गर्दी By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 3:38 PM1 / 5मालवण किनारपट्टीवर तारली मासळी बंपर स्वरूपात आढळून आली.2 / 5मोठ्या प्रमाणात तारली मासळी किनाऱ्यालगत लाटांसोबत येत असल्याने तिला पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी गर्दी केली होती.3 / 5मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत. हिवाळी हंगामात सिंधुदुर्ग पर्यटनासाठी महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची किनारपट्टी आहे.4 / 5ओखीच्या परिणामाने समुद्राच्या हालचाली बदलल्या त्यातूनच तारली सारखी मासळी किनाऱ्यावर येत असल्याचा अंदाज ज्येष्ठ मच्छिमार बांधवांनी व्यक्त केला.5 / 5स्थानिक मालवणी भोजनाचा आस्वाद घेतानाच रविवारी मालवणात प्रत्यक्षात मासळी पकडण्याची संधी मिळाल्याने पर्यटकांसाठी ही एक सुवर्ण संधीच ठरली. आणखी वाचा Subscribe to Notifications