1 / 42 / 4याअंतर्गत वाळुशिल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज, शुक्रवारी सकाळपासून स्पर्धकांनी वाळुशिल्पे साकारण्याचे सुबक काम हाती घेतले होते.3 / 4आकार घेत असलेली वाळुशिल्पे पाहण्यासाठी पर्यटक आणि बच्चे कंपनीने दांडी समुद्रकिनारी धाव घेतली होती.4 / 4दरम्यान, नौकानयन स्पर्धा अंतर्गत १८ फुट फायबर बोट वल्हवण्याची स्पर्धा घेण्यात आली. पर्यटक व स्थानिक मच्छिमारांनी नौकानयन स्पर्धेचा थरार अनुभवला.