1 / 4आंबोली मुख्य धबधब्याजवळ आज, सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सुसाट सावंतवाडी-पुणे शिवशाही बसला (क्रमांक 47८0301 )अपघात 2 / 4शिवशाही बस आणि भाजी वाहतूक करणारा टाटा एस टेम्पो यांच्यामध्ये अपघातानंतर टेम्पोमधील भाजी अशी इतस्ततः विखुरलेली होती. 3 / 4शिवशाही बस आणि भाजी वाहतूक करणारा टाटा एस टेम्पो यांच्यामध्ये अपघातानंतर टेम्पोमधील भाजी अशी इतस्ततः विखुरलेली होती. 4 / 4आंबोली मुख्य धबधब्याजवळ एका धोकादायक वळणावर चालकाचा सुसाट बसवरील ताबा सुटला.