शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोकणात देवतांच्या वार्षिक जत्रौत्सवांना प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 10:43 PM

1 / 6
जत्रौत्सवानिमित्त मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई.
2 / 6
मातोंड येथील श्री देवी सातेरीची स्वयंभू मूर्ती.
3 / 6
देवीचा पालखी सोहळा.
4 / 6
पालखीत विराजमान झालेली देवीची मूर्ती.
5 / 6
सातेरीच्या जत्रौत्सवात भाविक दिवसभर निर्जळी उपवास करून रात्री लोटांगण घालतात.
6 / 6
उपवास करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाणही लक्षणीय असते.
टॅग्स :cultureसांस्कृतिकMaharashtraमहाराष्ट्रkonkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग