दिलजले! ब्रेक अपनंतर असेही वागतात लोक; फोटो पाहून, जाल चक्रावून... By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:55 PM
1 / 17 ब्रेकअपनंतर जीवनाची गाडी रूळावर येण्यासाठी कुणालाही वेळ लागतो. या दिवसात व्यक्तीला काय वाटतं, कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो हे काही दुसऱ्यांना कळणार नाही हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे यातून बाहेर येण्याचा मार्ग तुम्हालाच शोधावा लागतो. Bored Panda ने काही फोटो समोर आणले आहेत. ज्यात लोक त्यांच्या ब्रेकअपनंतर किंवा घटस्फोटानंतर कसे रिअॅक्ट झाले किंवा त्यांनी एक्सला कशी वागणूक दिली हे दिसून येतं. (All Image Credit : boredpanda.com) 2 / 17 ब्रेकअपच्या दहा वर्षांनी फोटो डिलीट करण्याऐवजी एकाने तो असा एडिट केला. दोघांचीही एक्स फोटोतून गायब.. 3 / 17 या व्यक्तीच्या घटस्फोटीत बायकोने त्याला घटस्फोटाचं एक वर्ष सेलिब्रेट करायला हा पिझ्झा पाठवला. 4 / 17 एका व्यक्तीला त्याच्या घटस्फोटीत पत्नीने वाढदिवसाला हे गिफ्ट दिलं. 5 / 17 एका मित्राने त्याच्या मित्राच्या एक्सकडून मिळालेलं गिफ्ट शेअर केलं. 6 / 17 या फोटोतून एका व्यक्तीने त्याच्या घटस्फोटीत पत्नीला टोमणा मारलाय... 7 / 17 या माणसाने तर कहरच केला. त्याने हा घटस्फोटीत पत्नीचा फोटो शेअर करून सांगितले की, हा त्याचा तिचा सर्वात आवडता फोटो आहे. आता बोला... 8 / 17 एका मुलीने तिला बॉयफ्रेन्डने दिलेलं पेन्डन्ट विकलं, पण तेही एक खास नोट लिहून.... 9 / 17 या माणसाने तर दोन पावलं पुढे जाऊन कहर केला. त्याने हॉलोविन पार्टीत थेट घटस्फोटीत पत्नीचा लूक केला. हा फोटो या व्यक्तीच्या पुतण्याने सोशल मीडियात शेअर केलाय. 10 / 17 हा फारच दिलजले दिसतोय...तो सांगतोय की, त्याला त्याच्या एक्सचं हृदय सापडलं. म्हणजे तो हे सांगतोय की, तिचं हृदय असं थंड झालंय. 11 / 17 जेव्हा दोघे सोबत होते तेव्हा त्याने प्रेमाने तिचा टॅटू काढून घेतला होता. नंतर वेगळे झाले आणि तिचा टॅटू कसा बदलला बघा... 12 / 17 एका म्युझिअममध्ये त्याला त्याची एक्स सापडली. या वस्तूच्या नावाची पाटी वाचा... 13 / 17 हा भाई एका पार्टीत गेला आणि त्याची एक्स तिच्या नव्या बॉयफ्रेन्डसोबत होती. तेव्हा हा हे असं टी-शर्ट घालून होता. 14 / 17 एकाने यात एक्ससाठी गिफ्ट शोधलं, मोनोपॉली.... 15 / 17 एक्सने एका व्यक्तीला हे पोस्टकार्ड पाठवलं....ती अजूनही याचा विचार करतेय.... 16 / 17 एकाने हा फोटो शेअर करत लिहिले की, मला माझ्या गर्लफ्रेन्ड तिचा असा फोटो आणि टेक्स्ट पाठवलं. त्यावर मी तिला पैशांसोबतचा फोटो पाठवला. 17 / 17 एका एक्सने हा फोटो तिच्या एक्सला पाठवला..... आणखी वाचा