बालपण देगा देवा! जगातील वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये बालपण कसं असतं, याचीच झलक दाखवणारे फोटो....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 16:55 IST
1 / 24बालपण...हा शब्द ऐकताच वेगवेगळ्या आठवणी ताज्या होतात. प्रेम, लाड, भापडेपणा, मस्ती, उनाडपणा....या सर्व गोष्टी इटलीचा फोटोग्राफर Massimo Bietti ने त्याच्या कॅमेरात कैद केल्या आहेत. Massimo Bietti जगभरात फिरतो आणि तेथील लहान मुलांचे फोटो काढतो. यातून हे दिसून येतं की, भलेही आपण वेगवेगळ्या देशांमध्ये राहतो. पण मुलं एकसारखेच असतात.2 / 24हे फोटो काढणारा Massimo Bietti जगभरातील वेगवेगळ्या देशात जाऊन तेथील मुलांचे फोटो काढतो. Massimo Bietti ने काढलेले फोटो एका स्टोरी प्रमाणे आहेत. त्याचे असेच काही २५ फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे फोटो पाहून वेगवेगळ्या देशातील बालपण कसं असतं हे दिसेल आणि तुम्हीही तुमच्या बालपणीच्या आठवणीत रमाल....3 / 24इथियोपिया4 / 24भारत5 / 24भारत6 / 24इटली7 / 24मॅडागास्कर8 / 24मॅडागास्कर9 / 24मलेशिया10 / 24म्यानमार11 / 24नेपाळ12 / 24नॉर्वे13 / 24पापुआ न्यू गिनी14 / 24रशिया15 / 24रशिया16 / 24दक्षिण सूडान17 / 24दक्षिण सूडान18 / 24वनुआटू19 / 24वनुआटू20 / 24बांग्लादेश21 / 24कंबोडिया22 / 24कंबोडिया23 / 24कंबोडिया24 / 24इथियोपिया