Child swallowed battery thinking chocolate, 28 surgeries had to be done ...!
चिमुकल्याने चॉकलेट समजून गिळली घडाळ्याची बॅटरी, कराव्या लागल्या तब्बल २८ शस्त्रक्रिया...! By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 7:31 PM1 / 10एका चिमुकल्यानं एक लहानशी वस्तू खाल्ली आणि त्याच्या जीवावर बेतलं.2 / 10एक वर्षाच्या चिमुकल्यानं चक्क चॉकलेच समजून घड्याळाचा सेल गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली.3 / 10 या चिमुकल्यानं बटनाच्या आकाराचा सेल टॉफी समजून गिळला. या चिमुकल्याला त्यानंतर रुग्णालयात दाखल करावं लागलं.4 / 10तब्बल 28 शस्त्रक्रियेनंतर या चिमुकल्याचा जीव वाचवण्यात आला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 5 / 10या चिमुकल्याचे रुग्णालयातील फोटो त्याच्या वडिलांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 6 / 10 डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार या चिमुकल्यानं बटणाच्या आकाराचा सेल गिळल्यानंतर त्याचा जीव वाचण्याची केवळ 10 टक्के शक्यता होती.7 / 10डॉक्टरांनी त्याच्या पालकांना सांगितलं की तो पूर्णपणे बरा होणं कठीण आहे.8 / 10चिमुकल्याला खाण्यासाठी जेव्हा त्रास जाणवू लागला तेव्हा डॉक्टरकडे दाखवण्यात आलं9 / 10चिमुकल्याला खाण्यासाठी जेव्हा त्रास जाणवू लागला तेव्हा डॉक्टरकडे दाखवण्यात आलं.सुरुवातीला डॉक्टरने उपचार केले मात्र हा त्रास वाढत गेला. 10 / 10चिमुकल्याचा एक्स रे काढण्यात आला. त्यावेळी धक्कादायक सत्य समोर आलं. हा एक्स रे पाहून वडील आणि डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. आणखी वाचा Subscribe to Notifications