घरातच काढलेत! हे भन्नाट फोटो पहाल तर चक्कर येऊन पडाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 11:58 IST
1 / 13बोन्सायच्या बुटक्या झाडावर ती बसली आहे. 2 / 13कानावरील हेडफोनएवढी उंची तिची. एवढा मोठ्ठा डिजे लावून काय ऐकतेय.3 / 13कागदी विमानावरून उड्डाण4 / 13डेस्कवर चालविली बाईक5 / 13हा पीठात काय करतोय6 / 13उंची कमी असली तरी चालेल पण आत्मविश्वास मोठा असायला हवा.7 / 13वाव कॅडबरी! 8 / 13मेणबत्ती हिच्यापेक्षा मोठी कशी? 9 / 13जर्मनीत लॉकडाऊन होते, हे चाललेत फिरायला.10 / 13काहीतरीच काय...कॅमेरा एवढा मोठा असतो का?11 / 13शेतात नांगर चालवायचा असतो बाईक नव्हे!12 / 13अगं, मांसाहारी आहे ते, खाईल की तुला....13 / 13चकीत झालात ना...हे फोटो घरात काढलेत? हो घरातच काढलेत. कसे काढले याचे उत्तर या अवलियाच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये आहे. त्याने या फोटोंसोबत ते काढण्याची आयडियाही शेअर केली आहे. चला तर मग...