1 / 5दिल्लीत महिलांना मेट्रो प्रवास मोफत दिल्यानंतर दिल्ली सरकार नव्या योजनेवर काम करत आहे. तर दुसरीकडे रशियातल्या मॉस्कोमधील एका मेट्रो स्टेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 2 / 5ज्यात लोकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळत आहे. मोफत प्रवास करण्यासाठी प्रवाशांना फक्त 30 उठाबशा काढाव्या लागणार आहेत. 3 / 5 लोकांचं आरोग्य सृदृढ राहण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. 4 / 5इथे मोफत तिकीट मिळवण्यासाठी लोक उठाबशा काढतात. 5 / 5सोशल मीडियावर अनेक युजर्सनं यासंदर्भातला फोटो शेअर केले आहेत.