Couple challenge desi guy shared photoshopped photo with alexandra daddario
वाह रे पठ्ठ्या! कपल्स चॅलेन्जसाठी केला असा 'देशी' जुगाड; पाहा एकापेक्षा एक व्हायरल मीम्स By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 6:23 PM1 / 9सोशल मीडियावर सध्या कपल्स चॅलेन्ज खूप व्हायरल होत आहे. तुम्ही पाहिलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून लोक आपल्या पार्टनरसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. 2 / 9फेसबुकवर कपल चॅलेन्जला लोकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला जात आहे. #CoupleChallenge ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरु झाला आहे. त्यात पतीपत्नीने आपले फोटो टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. 3 / 9लोक पतीपत्नीचे एकत्रित फोटो फेसबुकवर शेअर करत आहेत. अनेकजण आपल्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. 4 / 9तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला गेले असताना काढलेले, तसेच लग्नाचा वाढदिवस अशा प्रसंगी काढलेले फोटो फेसबुकवर शेअर होताना दिसत आहे.5 / 9पण जे लोक सिंगल आहेत त्यांनी काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही या जुगाडाचे फोटो पाहू शकता कपल्स चॅलेन्ज स्विकारून या तरूणानं देशी जुगाड करून पार्टनरसोबतचा फोटो टाकला आहे. 6 / 9या फोटो पाहून सोशल मीडिया युजर्सनी मीम्सचा पाऊस पाडला आहे. 7 / 9आता हेटर्स हा फोटोशॉप केलेला फोटो आहे असं म्हणतील असं विनोदी कॅप्शन या फोटोला दिलं आहे. 8 / 9आता हेटर्स हा फोटोशॉप केलेला फोटो आहे असं म्हणतील असं विनोदी कॅप्शन या फोटोला दिलं आहे. 9 / 9आता हेटर्स हा फोटोशॉप केलेला फोटो आहे असं म्हणतील असं विनोदी कॅप्शन या फोटोला दिलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications